'वीरे दी वेडिंग' च्या स्पेशल साँन्गच्या शूटिंगदरम्यानचा अभिनेत्रींचा ग्लॅमरस लूक...

Apr 13, 2018, 20:35 PM IST
1/5

Kareena Kapoor, Sonam Kapoor

Kareena Kapoor, Sonam Kapoor

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया लवकरच वीरे दी वेडिंग सिनेमात झळकतील. या सिनेमाची खूप दिवसांपासून चर्चा आहे. आता सिनेमासाठी विशेष गाणे शूट करण्यात आले.  

2/5

Kareena Kapoor, Sonam Kapoor

Kareena Kapoor, Sonam Kapoor

शूटिंगदरम्यान सर्व स्टार्सने खूप धम्माल केली. या गाण्याची कोरियोग्राफी फराह खानने केली आहे.  

3/5

Kareena Kapoor, Sonam Kapoor

Kareena Kapoor, Sonam Kapoor

स्टार्सने सेटवर खूप मज्जा केली. या धम्माल, मस्तीचे काही फोटोजही शेअर करण्यात आले. या सिनेमाची निर्मिती सोनम कपूरची बहिण रिया कपूर करत आहे. हा तिचा पहिलाच सिनेमा आहे.  

4/5

Kareena Kapoor, Sonam Kapoor

Kareena Kapoor, Sonam Kapoor

सिनेमाच्या प्रमोशनसाठी या विशेष गाण्याचे शूट करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार,  सिनेमाचा ट्रेलर १९ एप्रिलला प्रदर्शित केला जाईल.  

5/5

Kareena Kapoor, Sonam Kapoor

Kareena Kapoor, Sonam Kapoor

हा सिनेमा १ जूनला प्रदर्शित होईल. सिनेमाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. (सर्व फोटो सौजन्य- Instagram )