महाबळेश्वरचा वेण्णा लेक ओव्हरफ्लो! तलावाच्या पाण्याची पूजा करून भरली ओटी

| Jul 12, 2024, 17:21 PM IST
1/8

महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओखळले जाते. 

2/8

वेण्णा लेक परिसरात बोटिंगचा आनंद देखील पर्यटकांना लुटता येतो. येते बोटिंगचा अनुभव अत्यंत अविस्मरणीय असा आहे. 

3/8

वेण्णा लेक हे महाबळेश्वरमधील फेमस टूरीस्ट पॉईंट आहे. 

4/8

महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने वेण्णा लेकच्या पाण्याची पूजा करून ओटी देखील भरण्यात आली आहे.  

5/8

 महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने वेण्णा लेकच्या पाण्याची पूजा करून ओटी देखील भरण्यात आली आहे.   

6/8

 वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी चा पाणी प्रश्न मिटला आहे. 

7/8

वेण्णा लेक ओव्हर फ्लो झाल्याने मोठ्या प्रमाणात सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.  

8/8

महाबळेश्वर भागात सुरू असलेल्या पावसामुळे अखेर वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरला आहे.