Govinda Naam Mera ट्रेलर लाँच सोहळ्यात विकी, कियारा आणि भूमीच्या स्टाईलची चर्चा

विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकरचा हॉट अंदाज, Photo पाहिलेत का?  

Nov 21, 2022, 16:57 PM IST

Govinda Naam Mera Trailer Launch: गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera) चित्रपटाचा ट्रेलर लाँच मुंबईत (Mumbai) पार पडला. करण जोहरच्या प्रोडक्शन 'गोविंदा नाम मेरा' च्या ट्रेलर लाँचच्या वेळी स्टार कास्ट (Star Cast) विकी कौशल (Vicky Kaushal), कियारा अडवाणी (Kiara Adwani) आणि भूमी पेडणेकर (Bhumi pednekar) यांनी त्यांच्या स्टायलिश लूकने (Stylish Look) शोला धुमाकूळ घातला. पाहूया कसे दिसत होते हे सेलिब्रिटी...(Vicky kaushal Kiara adwani and Bhumi pednekar discuss style at Govinda Naam Mera trailer launch event nz)

1/5

VICKY KAUSHAL, GOVINDA NAAM MERA, KIARA ADVANI, BHUMI PEDNEKAR, KARAN JOHAR, TRENDING, VIRAL, hindi cinema, karan johar, bollywood, entertainment, news, marathi news

'गोविंदा नाम मेरा' दिग्दर्शक शशांक खेतान (shashank khetan) आणि निर्माता करण जोहर (karan johar) यांनीही ट्रेलर लॉन्चवेळी (Trailer) विकी, कियारा आणि भूमीसोबत स्टेज शेअर केला होता. सेलिब्रिटीही त्यांच्या काही चाहत्यांसह फोटो क्लिक करताना दिसले.

2/5

VICKY KAUSHAL, GOVINDA NAAM MERA, KIARA ADVANI, BHUMI PEDNEKAR, KARAN JOHAR, TRENDING, VIRAL, karan johar

गोविंदा मेरा नामच्या ट्रेलर लॉन्चमध्ये विकी कौशल अतिशय मस्त पोशाखात दिसला. विकीने निळ्या शर्टसोबत काळी पॅन्ट आणि त्याच्यासोबत मॅचिंग ब्लॅक जॅकेट घातले होते. चित्रपटातील नायकाचा हा अवतार पाहून चाहत्यांना खूप आनंद होईल.

3/5

VICKY KAUSHAL, GOVINDA NAAM MERA, KIARA ADVANI, BHUMI PEDNEKAR, KARAN JOHAR, TRENDING, VIRAL, karan johar

कियारा अडवाणी अनेकदा तिच्या लूकने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवते. यावेळीही तिने असाच आउटफिट निवडला आहे. कियाराने काळ्या लेदर पॅंट आणि उंच टाचांसह डेनिम स्लीव्हलेस डीप नेक टॉप घातला होता.

4/5

VICKY KAUSHAL, GOVINDA NAAM MERA, KIARA ADVANI, BHUMI PEDNEKAR, KARAN JOHAR, TRENDING, VIRAL, karan johar

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी, भूमीने हिरव्या लाँग कोटसह मॅचिंग स्कर्ट घातला होता. भूमी पेडणेकरची पटकथेची निवड खरोखरच चांगली आहे. यासोबतच अभिनेत्रीचा अभिनय लोकांना प्रभावित करतो.

5/5

VICKY KAUSHAL, GOVINDA NAAM MERA, KIARA ADVANI, BHUMI PEDNEKAR, KARAN JOHAR, TRENDING, VIRAL, karan johar

विकी, कियारा आणि भूमीच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान, चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट आणि निर्माते देखील दिसले.