Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्याची डुप्लिकेट सापडली; हुबेहूब तिच्यासारखीच दिसते...; तुम्हीही गोंधळाल

Aishwarya Rai Bachchan : ती इतकी सुंदर दिसत होती की काही मॉडेलिंग एजेन्सी तिला समोरून मॉडेलिंगसाठी ऑफर करत होत्या

Feb 06, 2023, 13:12 PM IST

Aishwarya Rai Bachchan : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सुंदरतेसाठी आजही जगप्रसिद्ध आहे .तिच्या अदांनी आजही ती प्रत्येक चाहत्याला घायाळ करत असते, प्रत्येकीला ऐश्वर्यासारखं दिसावं असं वाटत असतं, पण यातील काहीच तरुणींना देवाकडून ही देणगी मिळते. त्यातीलच एक म्हणजे इराणची सुप्रसिद्ध मॉडेल मेहेलगा हीच नाव घ्यावं लागेल

1/5

मेहलगा जबरी हिचे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. विश्वसुंदरी (miss world) ऐश्वर्या राय बच्चन (Aishwaraya rai bachchan) हिची ती हुबेहूब कार्बन कॉपी आहे असंच सर्वजण म्हणत आहेत. 

2/5

मेहलगा हिला सुरवातीला पेंटिंग्स करण्याची आवड होती. मात्र तीच सौंदर्य पाहून तिला मॉडेलिंगची ऑफर करण्यात आली

3/5

2021-2022 मध्ये मेहलगाने कान्स फिल्म फेस्टिवलमध्येसुद्धा (cannes film festival) सहभाग घेतला होता. 

4/5

मेहलगा इंस्टाग्रामवर प्रचंड ऍक्टिव्ह असते. 42 लाख लोक तिला इंस्टाग्रामवर फोल्लो करत आहेत. 

5/5

मेहलगा इराणमधील प्रसिद्ध मॉडेल आहे. 33 वर्षीय मेहलगा सुंदर आणि फिट राहण्यासाठी वेट लिफ्टिंग करते.