PHOTO: कोहलीचे रिटार्यटमेंट प्लानिंग! अलिबागच्या फार्महाऊसच्या आतले कधीही न पाहिलेले फोटो

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने टी 20 मधून निवृत्ती जाहीर केली. टी 20 वर्ल्डकपचा विजयोत्सव साजरा करताना त्याने ही घोषणा केली होती.असे असले तरी विराट कोहलीबद्दलची क्रेझ भारतीयांमध्ये कायम राहणार आहे. विराट कोहली मूळचा दिल्लीचा असून तो 2 वर्षांपूर्वी अलिबागकर झालाय. 

| Jul 09, 2024, 12:52 PM IST

Virat Kohli Alibaug Farmhouse:टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने टी 20 मधून निवृत्ती जाहीर केली. टी 20 वर्ल्डकपचा विजयोत्सव साजरा करताना त्याने ही घोषणा केली होती.असे असले तरी विराट कोहलीबद्दलची क्रेझ भारतीयांमध्ये कायम राहणार आहे. विराट कोहली मूळचा दिल्लीचा असून तो 2 वर्षांपूर्वी अलिबागकर झालाय. 

1/13

कोहलीने घडवली अलिबागच्या फार्महाऊसची सफर, पाहा Insight Photos

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने टी 20 मधून निवृत्ती जाहीर केली. कोहलीच्या रिटार्टमेंट प्लानिंगबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

2/13

निवृत्तीची घोषणा

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

टी 20 वर्ल्डकपचा विजयोत्सव साजरा करताना त्याने ही घोषणा केली होती.

3/13

कोहलीबद्दलची क्रेझ

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

असे असले तरी विराट कोहलीबद्दलची क्रेझ भारतीयांमध्ये कायम राहणार आहे. विराट कोहली मूळचा दिल्लीचा असून तो 2 वर्षांपूर्वी अलिबागकर झालाय. 

4/13

2 वर्षांपूर्वी अलिबागमध्ये जागा

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

विराट आणि अनुष्काने 2 वर्षांपूर्वी अलिबागमध्ये जागा विकत घेत फार्म हाऊसचं काम सुरु केलं होतं. 

5/13

आनंद गगनात मावेना

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

हे काम आता पूर्ण झालं असून विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

6/13

अनुभव शेअर

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत त्याने हा अनुभव शेअर केलाय.

7/13

अनेक सुविधा

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

येथे स्पा, स्विमिंग पूल अशा सर्व सुविधा आहेत. 

8/13

नैसर्गिक प्रकाश

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

नैसर्गिक प्रकाश फार्म हाऊसच्या आत पसरतो, हे विराटला जास्त आवडलंय.

9/13

अखंड अनुभव

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

माझे अलिबागचे घर बनवण्याचा प्रवास हा एक अखंड अनुभव असल्याचे तो सांगतो. 

10/13

सर्वकाही ठरल्याप्रमाणे जुळून आलंय

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

सर्वकाही ठरल्याप्रमाणे जुळून आलंय आणि हे खरोखरच आनंददायी असल्याचं विराट म्हणाला. 

11/13

आमंत्रित करण्यास मी उत्सूक

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

आमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आलंय. आता माझ्या प्रियजनांना येथे आमंत्रित करण्यास मी उत्सूक असल्याचे विराट कोहली सांगतोय. 

12/13

व्हिडीओ पोस्ट

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केल्यापासून त्याला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. 

13/13

फार्महाऊसची सफर

Virat Kohli Retirement Planning Alibaug Farmhouse Night Photo Marathi News

विराट कोहलीने आपल्या चाहत्यांसाठी पहिल्यांदाच ही सफर घडवली आहे.