Health tip: थंडीत गरम पाणी पिताय, होऊ शकतो तुमच्या आरोग्यावर परिणाम? वाचा
Drinking Hot Water in Winter: थंडीपासून बचाव म्हणून आपण गरम पाणी पितो आणि गरम पाण्यानं आंघोळ करतो. त्यातून गरमाहट मिळावी म्हणून आपल्याला अनेकदा गरम पाणी पिणंही गरजेचे असते. परंतु तुम्हाला माहितीये का की थंडीत गरम पाणी पिण्याचा तुमच्यावर आरोग्यावर परिणामही होऊ शकतो.
Health Tips: थंडीत अनेकदा आपण गरम पाणी पितो ज्यानं आपल्याला आराम मिळतो. अनेकदा डॉक्टरही गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, जसे थंडीत गरम पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत. त्यामुळे जाणून घेऊया गरम पाणी थंडीत पिण्याचे नक्की साईड इफेक्ट्स काय आहेत.