19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, स्विमिंग पूल अन् हेलीपॅड; 18 एकरात वसलेलं जगातील दुसरं सर्वात महागडं घर पाहिलंत का?

अँटिलियाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अँटिलियाची किंमत 2000 मिलियन डॉलर आहे.   

Jul 19, 2024, 18:40 PM IST

अँटिलियाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अँटिलियाची किंमत 2000 मिलियन डॉलर आहे. 

1/7

जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये मुकेश अंबानी यांचं अँटिलिया पहिल्या क्रमांकावर आहे. पण मग दुसऱ्या स्थानी कोण आहे?  

2/7

अँटिलियाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अँटिलियाची किंमत 2000 मिलियन डॉलर आहे.   

3/7

अनेक रिपोर्टमध्ये बकिंहम पॅलेसचा सर्वात महागडं घर उल्लेख करण्यात आला आहे. पण खासगी संपत्ती असल्याने त्याला यादीतून बाहेर ठेवलं जातं.   

4/7

मग दुसरं सर्वात महागडं घऱ कोणतं? अँटिलियानंतर दुसरं महागडं घऱ विला लियोपोल्डा आहे. फोर्ब्सनुसार या घराची किंमत 750 मिलियन डॉलर्स म्हणजेच 6272 कोटी आहे.   

5/7

हे घर फ्रान्सच्या फ्रेंस रिविरा येथे आहे. हे घर 18 एकरात आहे. हे घर एकेकाळी बेल्जिअमच्या किंग लिओपोलेड II कडे होतं.   

6/7

हे घर इतकं मोठं आहे की, पहिल्या जागतिक युद्धादरम्यान त्याचा लष्कर रुग्णालय म्हणून वापर करण्यात आला होता. या घराचा मोठा इतिहास असून, अनेक नावं त्याच्याशी जोडलेली आहेत.   

7/7

असं सांगितलं जातं की, या घऱात 19 डीलक्स रुम, 14 बाथरुम, विंटेज आयटम, हॅलीपॅड आणि पूल आहे. यासह घऱात स्पोर्ट्स कोर्ट, गेम रुम आणि मूव्ही थिएटर आहे.