WPL 2024: कोण आहे श्रेयंका पाटील? फायनल सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांची उडवली दाणादाण

WPL 2024: आरसीबीने अखेरीस 16 वर्षांनंतर ट्रॉफी उचलली. विमेंस प्रिमीयर लीगच्या फायनल सामन्यात श्रेयंका पाटीलने 3.3 ओव्हर्समध्ये 12 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. श्रेयंका पाटीलने वयाच्या ९व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

| Mar 18, 2024, 11:34 AM IST
1/7

श्रेयंका पाटीलने रविवारी महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स टीमला पराभूत करण्यास मोलाची भूमिका बजावली. 

2/7

श्रेयंका पाटील यांचा जन्म 31 जुलै 2002 रोजी बंगळूरच्या कर्नाटकमध्ये झाला. श्रेयंका पाटील विराट कोहलीला आपला आदर्श मानते. 

3/7

वयाच्या 9व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. श्रेयंका पाटील ही उत्कृष्ट ऑफ स्पिन गोलंदाज आहे. श्रेयंका पाटीलने भारतासाठी 2 वनडे सामन्यात 4 विकेट्स आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 8 विकेट्स घेतले आहेत.

4/7

WPL 2024 मध्ये श्रेयंका पाटीलने सर्वाधिक 13 विकेट्स घेतल्या आहेत. श्रेयंकाला इमर्जिंग प्लेयरचा पुरस्कारही मिळाला. त्यासाठी त्यांना पाच लाख रुपये अतिरिक्त मिळाले आहेत.  

5/7

6/7

7/7