World Cup 2023 : कोण आहे अफगाणी हसीना Wazhma Ayoubi? वर्ल्ड कप 2023 मध्ये खूप झाली ट्रेंड, Photo व्हायरल

वर्ल्ड कप 2023मध्ये दोन संघ एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. भारताने आपला दबदबा कायम ठेवत वर्ल्ड कप2023 च्या फायनलमध्ये स्थान पटकावलंय. ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 19 नोव्हेंबर रोजी फायनलसाठी लढणार आहे. यादरम्यान अफगाणी गर्ल Wazhma Ayoubi चा चर्चा होत आहे. या मिस्ट्री गर्लने सगळ्यांनाच घायाळ केलं आहे. 

| Nov 17, 2023, 14:58 PM IST

Wazhma Ayoubi Photo : वर्ल्ड कप 2023मध्ये दोन संघ एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. भारताने आपला दबदबा कायम ठेवत वर्ल्ड कप2023 च्या फायनलमध्ये स्थान पटकावलंय. ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 19 नोव्हेंबर रोजी फायनलसाठी लढणार आहे. यादरम्यान अफगाणी गर्ल Wazhma Ayoubi चा चर्चा होत आहे. या मिस्ट्री गर्लने सगळ्यांनाच घायाळ केलं आहे. 

1/7

कोण आहे Wazhma Ayoubi?

वर्ल्ड कप 2023 मध्ये आपल्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी वाझमा अयोबी ही अफगाणिस्तानची आहे. ती एक व्यावसायिक महिला, प्रभावशाली आणि सामाजिक कार्यकर्त्या आहे जी दुबईमध्ये राहते. एक्स वरील तिच्या बायोनुसार, वाझमा अयोबीला रिअल इस्टेट आणि फॅशनमध्ये रस आहे.

2/7

अफगाण टीमला पूर्ण सपोर्ट

वर्ल्ड कप 2023 मध्ये Wazhma ने आपल्या देशाला अफगाणिस्तानला छान सपोर्ट केला. अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये स्वतःच स्थान निश्चित करु शकले नाही. 

3/7

भारतीय संघाची देखील फॅन

ही मिस्ट्री गर्ल अफगाणिस्तानसोबतच भारतीय क्रिकेट संघाची देखीस सपोर्टर आहे. सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटर्सना देखील सपोर्ट करताना दिसतो. 

4/7

विराट कोहलीची जबरा फॅन

Wazhma Ayoubi टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे. विराट कोहलीच्या वाढदिवसादिवशी तिने त्याच्या नावाची जर्सी घालून सेलिब्रेशन केलं होतं. 'हॅप्पी बर्थ डे, माझ्या सगळ्यात जवळचा...'

5/7

मोहम्मद शमीला देखील दिल्या शुभेच्छा

वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध मोहम्मद शमीने 7 विकेट घेऊन सर्वोत्कृष्ठ खेळ दाखवला. या खेळानंतर मोहम्मदने फायनलमध्ये जागा बनवली. यानंतर Ayoubi ने शुभेच्छा देणारी पोस्ट केली 

6/7

एशिया कपमध्ये दिसली होती

Wazhma Ayoubi एशिया कप 2023 दरम्यान खूप चर्चा झाली. या टूर्नामेंटमध्ये इंडिया-बांग्लादेश सामन्यात विराट कोहलीची जर्सी घालून फोटो पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीने एशिया कप 2022 मध्ये घातलेली जर्सी घालून दिसली. 

7/7

वर्ल्ड कप सामन्यात स्टेडिअममध्ये दिसली

Wazhma Ayoubi वर्ल्ड कप 2023 मध्ये स्टेडिअममध्ये दिसते. मॅच दरम्यान स्टेडिअममध्ये तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.