अख्ख्या क्रिकेट टीमच्या कमाईपेक्षा महाग असतात वर्ल्ड कपचे स्टम्प! काय आहे खास?

वर्ल्ड कपसह अनेक गोष्टी चर्चेत आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती एलईडी लाईट्स आणि मायक्रोफोन असलेल्या स्टम्पची. 

Nov 19, 2023, 18:42 PM IST

Cost of LED Stumps Used In ODI World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगतंय भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप फायनल सामना रंगला. वर्ल्ड कपमध्ये अनेक टीमसह खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनासह अगदी बॅट, बॉलच्या किंमतीची देखील चर्चा होत आहे. मात्र, अख्ख्या क्रिकेट टीमच्या कमाईपेक्षा वर्ल्ड कपचे स्टम्प महाग आहेत. जाणून घेवूया किंमत.

1/7

 2023 वर्ल्ड कपमध्ये वापरण्यात आलेल्या स्टॅम्पच्या किंमती पाहून डोळे विस्फारतील. 

2/7

वर्ल्ड कप 2023 मध्ये वापरलेल्या एलईडी स्टंपच्या एका सेटची किंमत 41 लाख रुपये आहे.  दोन्ही सेटची किंमत 82 लाख इतकी आहे. अख्ख्या क्रिकेट टीमच्या कमाईपेक्षा हे स्टम्प महागडे आहेत. 

3/7

एलईडी लाईट आणि मायक्रोफोन असलेल्या स्टंपची किंमत 13 लाखांपेक्षा जास्त आहे.

4/7

भारतीय क्रिकेट खेळाडूंना एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी 6 लाख रुपये मानधन मिळते.  टीममधील 15 खेळाडूंना एका सामन्यासाठी एकूण 78 लाख रुपये फी मिळते.

5/7

 LED लाईट असलेल्या या स्टम्पच्या दोन्ही  सेटची किंमत 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये संपूर्ण टीम इंडियाला मिळालेल्या मॅच फीपेक्षा जास्त आहे. 

6/7

एलईडी लाईट, मायक्रोफोनसह स्टंप आणि लाइट असलेल्या बेल्स ऑस्ट्रेलियाच्या ब्रोंटे अॅकरमॅन यांच्या  झिंग इंटरनॅशनलने याचा निर्मीती केली आहे. 

7/7

एलईडी लाईट्स आणि मायक्रोफोन असलेले हे स्टम्प खूपच महागडे आहेत.