Viral Food : साधासुधा तरंगणारा फेस नव्हे, ही आहे अविश्वसनीय Sweet Dish

Viral Food : सोशल मीडियावर असंख्य गोष्टी व्हायरल होत असतात. यातल्या काही गोष्टी आपल्याला आश्चर्याचा धक्काच देतात. हा पदार्थसुद्धा त्याचाच एक भाग. 

Feb 22, 2023, 16:16 PM IST

Viral Food : तुम्ही आतापर्यंत सर्वात विचित्र किंवा कल्पनाही करता येणार नाही, असा एखादा पदार्थ कधी खाल्लाय का? असा प्रश्न केल्यास तुम्ही किमान एखाद्या पदार्थाचं तरी नाव घ्याल. 

1/6

amazing dessert

world food cuisine floating foam dessert amazing photo

खाण्याच्या आवडीनिवडी काळानुरुप बदलल्या. पदार्थ बनवण्याची प्रक्रियाही पूर्णपणे बदलली. याला जोड मिळाली ती म्हणजे विज्ञानाची. 

2/6

dessert

world food cuisine floating foam dessert amazing photo

कशी? सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही फोटो आणि व्हिडीओ हे जास्तच स्पष्टपणे सांगताना दिसत आहेत. 

3/6

world food photos

world food cuisine floating foam dessert amazing photo

उदाहरणच घ्यायचं झालं, तर हा एक पदार्थ. हा आहे फ्लोटिंग फोम डेझर्ट. नावावरून यात फेस आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. 

4/6

floating foam dessert

world food cuisine floating foam dessert amazing photo

हा एक गोडाचा पदार्थ आहे हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल. पण, आता या फेसाचं काम काय? विचारात पडलात ना? 

5/6

world cuisine

world food cuisine floating foam dessert amazing photo

स्पेनमधील एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये हा पदार्थ मिळतो. सोप्या भाषेत सांगावं तर या गोडाच्या पदार्थावर तरंगणारा फेस त्याच पदार्थाचा एक भाग आहे.   

6/6

Food

world food cuisine floating foam dessert amazing photo

हेलियम आणि मातीच्या distillation प्रक्रियेतून तयार झालेल्या पाण्याचा हा फेस आहे. पदार्थावर जणू काही एक सुगंधी पाऊस पडतोय हे भासवण्यासाठी हा फेसरुपी ढग Chef मोठ्या मेहनतीनं तयार करतात.