16 वर्षांच्या या सूंदर तरुणीची महिना 1 कोटी कमाई, पाहा नेमकं काय करते?

Isabella Barrett: वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी इसाबेला बॅरेटने प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे. ज्या गोष्टीची आपण केवळ कल्पना करु शकतो ती गोष्टी इसाबेलाने तरुणपणात शक्य करुन दाखवली आहे. वयाच्या अवघ्या 6 वर्षी इसाबेला करोडपती होती. इसाबेलाची महिन्याची कमाई जवळपास 1 कोटी रुपये इतकी आहे. इसाबेला एक प्रसिद्ध मॉडेल तर आहेच, शिवाय अनेक ब्रँडच्या जाहीराती ती करते.

Dec 28, 2022, 20:53 PM IST
1/5

वयाच्या सहाव्या वर्षी इसाबेल अमेरिकेतला लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमात 'टीएलसी शो'मध्ये दिसली. न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये मॉडलिंग करताना तीने आपल्या 'हाऊस ऑफ बॅरेटी' या ब्रँडची घोषणा केली

2/5

इसाबेलाने बालवयात सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शो 'टॉडलर्स' आणि 'टियारस'मध्येही काम केलं आहे.

3/5

इसाबेला स्वत:ची तुलना हेना मोंटेनाशी करते. इतक्या कमी वयात इतकी श्रींमती मिळवूनही इसाबेलाचं स्वप्न आहे ती टीचर बनण्याचं. इसाबेलाने आतापर्यंत सौंदर्यवती स्पर्धेत जवळपास 55 क्राऊन आणि 85 टायटल पटकावली आहेत. अनेक ब्रँडसाठी ती जाहीरात आणि मॉडलिंग करते.

4/5

इसाबेलाचे सोशल मीडियावर 16 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अॅमेझॉनवरच्या 'द नेक्स्ट बिग थिंग' या डॉक्युमेंटरीमध्येही तीने काम केलं आहे. 

5/5

इसाबेलच्या वॉर्डरोबमध्ये जगातील उत्तम ब्रँडचे कपडे आणि शूजचा समावेश आहे.