Virat Kohli : WTC फायनलमध्ये विराट वापरत असलेल्या गॉगलची किंमत ऐकूण हैराण व्हाल!

Virat Kohli : सध्या विराट कोहली भारतीय टीमसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा फायनल सामना खेळतोय. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना सुरु आहे. दरम्यान यावेळी सर्वांचं अधिक लक्ष वेधलंय ते विराट कोहलीच्या गॉगलने. 

Jun 10, 2023, 22:19 PM IST
1/5

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात विराट कोहली वेगळ्या प्रकारचा गॉगल घातल्याचं दिसतंय.

2/5

विराट कोहलीच्या या गॉगलबद्दल बोलायचं झालं तर त्याने WTC फायनलच्या वेळी घातलेला चष्मा OAKLEY कंपनीचा आहे.

3/5

या गॉगलची किंमत 12 हजार रुपयांवरून 16 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे.

4/5

या गॉगलची सर्वात खास बाब म्हणजे ते डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवण्याचं काम करतात. त्याचप्रमाणे हा गॉगल डोळ्यांना थंड ठेवतो आणि धूळीपासून वाचवतो.

5/5

विराटचा हा नवा गॉगलचा लूक चाहत्यांना मात्र प्रचंड आवडलाय.