Yuzvendra Chahal च्या पत्नीचा Dhanashree चा खास अंदाज

पाहा खास अंदाज 

| Mar 01, 2021, 16:02 PM IST

मुंबई : टीम इंडिया (Team India)चा क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)त्याची बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोबत सध्या मालदीवमध्ये (Maldives) हनीमूनसाठी (Honeymoon) गेले आहेत.  तेव्हाचं धनश्री ने काही असे फोटो शोअर केलेत जे पाहूण तुम्ही दंग व्हाल.

1/5

धनश्रीने शेयर केले सुंदर फोटो

धनश्रीने शेयर केले सुंदर फोटो

मालदीवच्या  समुद्रातले धनश्रीने (Dhanashree Verma) तीचे काही डोळे टिपणारे फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती खरोखरचं खुप सुंदर दिसत आहे.   

2/5

क्रिएटिव झाली धनश्री

क्रिएटिव झाली धनश्री

हे फोटोज, फोटोग्राफर Chunky Mathew ने क्लिक केलेले आहे. या फोटोला शेअर करताना धनश्रीने कॅप्शन दिलं आहे की,'जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये  क्रिएटिव होता.'  

3/5

या Resortमध्ये आहेत चहल-धनश्री

या Resortमध्ये आहेत चहल-धनश्री

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि  धनश्री वर्मा (Dhanashree Verma) दोघेही मालदीवच्या (Maldives)  फेसडू आइलँडच्या (Fesdu Island) डब्ल्यू मालदीव (W Maldives)रिसॉर्टमध्ये आहेत.

4/5

धनश्री आहे Popular celebrity

धनश्री आहे Popular celebrity

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal)पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यूट्यूबर आणि डान्स कोरियोग्राफर आहे. सोशल मिडियावरती तीचे खूप फॅन फॉलोइंगस आहेत तीच्या post वरती लाखो views आहेत. 

5/5

डिसेंबरमध्या झालं होतं लग्न

डिसेंबरमध्या झालं होतं लग्न

क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि डान्स कोरियोग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) दोघेही 22 डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकले. लग्ननंतर हे दोघे हनीमूनसाठी दुबई (Dubai)ला गेले होते. आता दोन महिन्यानंतर ते मालदीवला (Maldives) एकमेकांसोबत वेळ घालवायला गेले आहेत