झरीन खानचे काही सिनेमे आजही चर्चेत, बोल्ड सीन देत ओलांडल्या मर्यादा

बॉलिवूडमध्ये अयशस्वी ठरल्यानंतर झरीन आता करते 'या' ठिकाणी काम

May 14, 2022, 12:00 PM IST

अभिनेता सलमान खान (Salman Khan) स्टारर 'वीर' सिनेमातून अभिनेत्री झरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'वीर' सिनेमातून झरीनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमात साधी-सरळ दिसणारी झरीनने 'वीर'नंतर अनेक बोल्ड भूमिका साकारल्या ज्यामुळे ती तुफान चर्चेत आली. 

 

1/5

 झरीनने  'हेट स्टोरी 3'  सिनेमात अनेक बोल्ड सीन दिले आहे. त्या बोल्ड सीनमुळे झरीन आजही तुफान चर्चेत आहे.     

2/5

'हेट स्टोरी 3' सिनेमा 2015 साली रिलीज झाला होता.   

3/5

ज्यामध्ये झरीन खानने करण सिंग ग्रोव्हर आणि शरमन जोशीसोबत स्क्रीन शेअर केली होती.  

4/5

सिनेमात करण आणि शरमनसोबत तिने बोल्ड सीन दिले.  

5/5

बॉलिवूडमध्ये अयशस्वी ठरल्यानंतर झरीन आता पंजाबी आणि तेलगू सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे.