Urfi Javed प्रमाणेचं तिची बहिणही सौंदर्याची राणी
गोव्याच्या किनारी उर्फी जावेदच्या लहान बहिणीचा हॉट लूक, अभिनेत्रीची बहिण तर सौंदर्याची खाण
अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi javed)प्रमाणेच तिची लहान बहिण अस्फी जावेद (Asfi Javed) देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील तिचे अस्फीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती अस्फी मोठी बहीण उर्फीपेक्षा देखील प्रचंड सुंदर आहे.