झी एन्टरटेन्मेंटने लॉन्च केला देशातील सर्वात मोठा डिजिटल एन्टरटेन्मेट प्लॅटफॉर्म Zee5

Feb 15, 2018, 15:08 PM IST
1/6

zee entertainment enterprises launch zee5 aap

zee entertainment enterprises launch zee5 aap

झी एन्टरटेन्मेंट एंटरप्राइजेज लिमीटेड (ZEEL)ने Zee5 अॅप लॉन्च केले आहे. हे देशातील सर्वात मोठे डिजिटल एन्टरटेन्मेंट प्लॅटफॉर्म असणार आहे. ZEE5 'न्यू इंडिया'च्या गरजांना पूर्ण करणार आहे. झी इंटरनॅशनल आणि Z5 ग्लोबलचे सीईओ अमित गोयंका यांना या नव्या ब्रँडचे लॉन्चिंग केले.   

2/6

zee entertainment enterprises launch zee5 aap

zee entertainment enterprises launch zee5 aap

ZEE5 हा अॅप गूगल प्ले स्टोर (Google Play Store) आणि iOS अॅप स्टोर वरून डाऊनलोड करू शकतो. ते  www.zee5.com आणि Android TV,आणि  Amazon Fire TV Stick वरही उपलब्ध आहे.  ZEE5 क्रोमकास्टलाही सपोर्ट करत आहे. 

3/6

zee entertainment enterprises launch zee5 aap

zee entertainment enterprises launch zee5 aap

वायफायला जोडल्यानंतर कन्टेंट डाऊनलोड करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे जसा वायफाय जोडला गेला तसा कन्टेंट डाऊनलोड होतो. आणि कोणताही डाटा खर्च होत नाही. हा डाटा सेव्ह झाल्यानंतर पुन्हा तु्म्ही डाटा पाहू शकतात.   

4/6

zee entertainment enterprises launch zee5 aap

zee entertainment enterprises launch zee5 aap

Zee5 एकूण १२ भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगाली, मल्याळम, तमिळ, तेलगु, कन्नड, उडिया, भोजपुरी, गुजराती आणि पंजाबीमध्ये उपलब्ध होणार आहे. या अॅपमध्ये व्हॉइस सर्चसारखा पर्याय उपलब्ध आहे  

5/6

zee entertainment enterprises launch zee5 aap

zee entertainment enterprises launch zee5 aap

Zee5 मध्ये लाईव्ह टीव्हीसोबतच 90 हून अधिक पॉप्युलर टीव्ही चॅनल्स देखील पाहायला मिळणार आहे. भारत आणि इंटरनॅशनल मूव्ही, टीव्ही शो, म्युझिक आणि लाइफ स्टाइल व्हिडिओ विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

6/6

zee entertainment enterprises launch zee5 aap

zee entertainment enterprises launch zee5 aap

Zee 5 मध्ये फ्री आणि प्रिमियम कंटेंट दिला जाणार आहे. स्पेशल लॉन्च ऑफर 99 दर महिना असणार आहे.