बजाजची नॅनोला टक्कर

Aug 16, 2013, 17:50 PM IST
1/4

`आरई ६०` ही बाहेरील देशात दिसणारभारतात आलेली ही कार आता बाहेरील देशात देखील पर्दापण करणार आहे. बजाज कंपनीच्या मते, या कारला व्यावसायिक कार म्हणून लॉन्च केले पाहिजे. ही कार गावातील लोकांसाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरात आणली गेली पाहीजे.

`आरई ६०` ही बाहेरील देशात दिसणार
भारतात आलेली ही कार आता बाहेरील देशात देखील पर्दापण करणार आहे. बजाज कंपनीच्या मते, या कारला व्यावसायिक कार म्हणून लॉन्च केले पाहिजे. ही कार गावातील लोकांसाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरात आणली गेली पाहीजे.

2/4

`आरई ६०` ची मायलेज क्षमताबजाज कंपनी आता फक्त सरकारच्या निर्णयाची वाट बघत आहे. ही कार कोणत्या कॅटेगरीत ठेवली जावी? या विचारात आहे. या कारची मायलेज क्षमता युएसपी(युनिक सेलिंग पॉईंट) आहे.

`आरई ६०` ची मायलेज क्षमता
बजाज कंपनी आता फक्त सरकारच्या निर्णयाची वाट बघत आहे. ही कार कोणत्या कॅटेगरीत ठेवली जावी? या विचारात आहे. या कारची मायलेज क्षमता युएसपी(युनिक सेलिंग पॉईंट) आहे.

3/4

बजाज कंपनीची `आर ६०`बजाजची आरई ६० ही कारचा स्पीड प्रत्येक तासाला ७० किमी एवढा आहे. या कारमध्ये ड्राइवर सहित चारजण बसू शकतात. तर दोन प्रवाशांसहित ५५० किलोग्रॅमचे वजन ही कार सहज उचलू शकते.

बजाज कंपनीची `आर ६०`
बजाजची आरई ६० ही कारचा स्पीड प्रत्येक तासाला ७० किमी एवढा आहे. या कारमध्ये ड्राइवर सहित चारजण बसू शकतात. तर दोन प्रवाशांसहित ५५० किलोग्रॅमचे वजन ही कार सहज उचलू शकते.

4/4

`आरई ६०` ची प्रतिक्षा संपणारबऱ्याच दिवसापासून बजाजची आरई ६० ही चर्चेत आहे. अनेक जण या कारच्या प्रतिक्षेत होते पण आता ही प्रतिक्षा संपणार असल्याचे दिसून येते. लवकरच आरई ६० ही भारताच्या मार्केटमध्ये आपल्या दिसणार आहे. बजाज आरई ६० ही ऑक्टोंबरमध्ये बाजारात आण्याचा प्लॅन आहे.

`आरई ६०` ची प्रतिक्षा संपणार
बऱ्याच दिवसापासून बजाजची आरई ६० ही चर्चेत आहे. अनेक जण या कारच्या प्रतिक्षेत होते पण आता ही प्रतिक्षा संपणार असल्याचे दिसून येते. लवकरच आरई ६० ही भारताच्या मार्केटमध्ये आपल्या दिसणार आहे. बजाज आरई ६० ही ऑक्टोंबरमध्ये बाजारात आण्याचा प्लॅन आहे.