सलमानचे टॉप १० ब्लॉकबस्टर...

Aug 22, 2012, 18:22 PM IST
1/10

हम आपके है कोनहम आपके है कोन हा कौटुंबिक सिनेमा 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. सलमान खान आणि माधुरी दिक्षीत या जोडीने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. मैलाचा दगड ठरलेल्या शोले सिनेमाचा रेकॉर्ड मोडत या सिनेमाने 135 कोंटीची कमाई केली होती. आणि या सिनेमाचं बजेट होतं ते अवघं 5 कोटी. या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. या सिनेमाने तीन महत्त्वाचे फिल्मफेअर अवॉर्डही पटकावले होते. उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेत्री हे तीनही पुरस्कार घेतले होते.

हम आपके है कोन
हम आपके है कोन हा कौटुंबिक सिनेमा 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. सलमान खान आणि माधुरी दिक्षीत या जोडीने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. मैलाचा दगड ठरलेल्या शोले सिनेमाचा रेकॉर्ड मोडत या सिनेमाने 135 कोंटीची कमाई केली होती. आणि या सिनेमाचं बजेट होतं ते अवघं 5 कोटी.

या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. या सिनेमाने तीन महत्त्वाचे फिल्मफेअर अवॉर्डही पटकावले होते. उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेत्री हे तीनही पुरस्कार घेतले होते.

2/10

मैने प्यार कियामैने प्यार किया हा सलमान खानचा पहिलाच सिनेमा आहे. ज्यात त्याने प्रमुख भुमिका साकारली आहे. हा सिनेमा १९८९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या वर्षातीलच नव्हे तर त्या दशकातील सर्वाधिक गाजलेला असा हा सिनेमा होता. त्यावेळेस ह्या सिनेमाने १४ कोटींची कमाई केली होती.सलमान खानला पदार्पणात उत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमाने देखील 5 वेगवेगळे पुरस्कार पटकावले होते.

मैने प्यार किया
मैने प्यार किया हा सलमान खानचा पहिलाच सिनेमा आहे. ज्यात त्याने प्रमुख भुमिका साकारली आहे. हा सिनेमा १९८९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या वर्षातीलच नव्हे तर त्या दशकातील सर्वाधिक गाजलेला असा हा सिनेमा होता. त्यावेळेस ह्या सिनेमाने १४ कोटींची कमाई केली होती.

सलमान खानला पदार्पणात उत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमाने देखील 5 वेगवेगळे पुरस्कार पटकावले होते.

3/10

हम दिल दे चुके सनमसंजय लीला भन्साळी दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम हा सिनेमा १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. १७ कोटी बजेट असणाऱ्या या सिनेमाने सलमान आणि ऐश्वर्या या हिट जोडीच्या जोरावर ३२.५ कोटींची कमाई केली होती.  या सिनेमाने २ राष्ट्रीय आणि ९ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले होते.

हम दिल दे चुके सनम
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम हा सिनेमा १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता.

१७ कोटी बजेट असणाऱ्या या सिनेमाने सलमान आणि ऐश्वर्या या हिट जोडीच्या जोरावर ३२.५ कोटींची कमाई केली होती. या सिनेमाने २ राष्ट्रीय आणि ९ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले होते.

4/10

तेरे नामतेरे नाम 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ह्या सिनेमात सलमान आणि भुमिका चावला यांनी प्रमुख भुमिका साकारल्या होत्या. या सिनेमातील सलमान खानची केशरचनने (हेअर स्टाईलने) संपूर्ण तरूणाईला वेड लावलं होतं.या सिनेमातील हृदयस्पर्शी असणारं संगीतामुळे त्यातील आठ गाण्यांना फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन मिळालं होतं. या सिनेमाने जवळजवळ २० कोटींची कमाई केली होती.

तेरे नाम
तेरे नाम 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ह्या सिनेमात सलमान आणि भुमिका चावला यांनी प्रमुख भुमिका साकारल्या होत्या. या सिनेमातील सलमान खानची केशरचनने (हेअर स्टाईलने) संपूर्ण तरूणाईला वेड लावलं होतं.

या सिनेमातील हृदयस्पर्शी असणारं संगीतामुळे त्यातील आठ गाण्यांना फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन मिळालं होतं. या सिनेमाने जवळजवळ २० कोटींची कमाई केली होती.

5/10

वॉण्टेडवॉण्टेड हा सिनेमा पुरी जगननाध यांच्या पोकिरी या तमिळ सिनेमाचा रिमेक करण्यात आला. हा सलमानाचा आणखी एक धमाकेदार सिनेमा ठरला. 35 कोटींचा बजेट असलेल्या या सिनेमाने 95 कोटींची कमाई केली. प्रभू देवा याने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं. 2009 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सलमान खान आणि आयशा टाकिया यांच्या प्रमुख भुमिका या सिनेमात होत्या.

वॉण्टेड
वॉण्टेड हा सिनेमा पुरी जगननाध यांच्या पोकिरी या तमिळ सिनेमाचा रिमेक करण्यात आला. हा सलमानाचा आणखी एक धमाकेदार सिनेमा ठरला. 35 कोटींचा बजेट असलेल्या या सिनेमाने 95 कोटींची कमाई केली.

प्रभू देवा याने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं. 2009 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सलमान खान आणि आयशा टाकिया यांच्या प्रमुख भुमिका या सिनेमात होत्या.

6/10

दबंगदबंग हा एक अँक्शनपट असणाऱ्या सिनेमाने जगभरातून २१५ कोटींची कमाई केली. पहिल्याच आठवड्यात ८० कोटीची कमाई ह्या सिनेमाने केली होती. या सिनेमाने अनेक पारितोषिकं देखील पटकावली. राष्ट्रीय पुरस्काराचा देखील हा सिनेमा मानकरी ठरला. तर दबंगमधील स्टार सलमान खानला फिल्मफेअर अवॉर्डने गौरविण्यात आलं.

दबंग
दबंग हा एक अँक्शनपट असणाऱ्या सिनेमाने जगभरातून २१५ कोटींची कमाई केली. पहिल्याच आठवड्यात ८० कोटीची कमाई ह्या सिनेमाने केली होती.

या सिनेमाने अनेक पारितोषिकं देखील पटकावली. राष्ट्रीय पुरस्काराचा देखील हा सिनेमा मानकरी ठरला. तर दबंगमधील स्टार सलमान खानला फिल्मफेअर अवॉर्डने गौरविण्यात आलं.

7/10

रेडीरोमॉण्टीक कॉमेडी असलेला ‘रेडी’ हा सिनेमा २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘दबंग’नंतर दुसऱ्या क्रमांकाचा जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.  या सिनेमात सलमान खान, असीन, परेश रावल, आर्या बाबर, आणि महेश मांजरेकर यांनी महत्त्वाच्या भुमिकेत काम केलं आहे.

रेडी
रोमॉण्टीक कॉमेडी असलेला ‘रेडी’ हा सिनेमा २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘दबंग’नंतर दुसऱ्या क्रमांकाचा जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.

या सिनेमात सलमान खान, असीन, परेश रावल, आर्या बाबर, आणि महेश मांजरेकर यांनी महत्त्वाच्या भुमिकेत काम केलं आहे.

8/10

बॉडीगार्ड2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉडीगार्ड’ जगभरातून 230 करोड कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. बॉलिवूडमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. ह्या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींची कमाई केली. हिंदी सिनेसृष्टीमध्ये हे पहिल्यादाच घडलं होतं. आणि हाच सिनेमा मल्याळममध्येही बनविण्यात आला.

बॉडीगार्ड
2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉडीगार्ड’ जगभरातून 230 करोड कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. बॉलिवूडमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.

ह्या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींची कमाई केली. हिंदी सिनेसृष्टीमध्ये हे पहिल्यादाच घडलं होतं. आणि हाच सिनेमा मल्याळममध्येही बनविण्यात आला.

9/10

एक था टायगरया वर्षीच्या अनेक धमाकेदार सिनेमांनंतर सलमान खान पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. सलमानने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत नवा रेकॉर्ड रचला आहे. त्याच्या एक था टायगरने पहिल्याच दिवशी ३३ कोटींची कमाई केली आहे. नुकताच काही दिवसापूर्वी हृतिक रोशनचा प्रदर्शित झालेल्या अग्निपथचा ही रेकॉर्ड मोडीत काढला आहे.यशराज फिल्मससोबत सलमान खानचा पहिलाच सिनेमा आहे. कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. सलमानचा हा सिनेमा त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ या सिनेमात आहे. 75 कोटीच्या ह्या सिनेमा सर्व रेकॉर्ड मोडीत काढून 200 कोटींची कमाई करेल असा विश्वास वाटतो आहे.

एक था टायगर
या वर्षीच्या अनेक धमाकेदार सिनेमांनंतर सलमान खान पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. सलमानने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत नवा रेकॉर्ड रचला आहे. त्याच्या एक था टायगरने पहिल्याच दिवशी ३३ कोटींची कमाई केली आहे. नुकताच काही दिवसापूर्वी हृतिक रोशनचा प्रदर्शित झालेल्या अग्निपथचा ही रेकॉर्ड मोडीत काढला आहे.


यशराज फिल्मससोबत सलमान खानचा पहिलाच सिनेमा आहे. कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. सलमानचा हा सिनेमा त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ या सिनेमात आहे. 75 कोटीच्या ह्या सिनेमा सर्व रेकॉर्ड मोडीत काढून 200 कोटींची कमाई करेल असा विश्वास वाटतो आहे.

10/10

सलमान खान बॉलिवूडचा शेहनशहासलमान खान हा नेहमीच चमकणारा तारा ठरला आहे. आणि निर्मात्यासांठी पैसा खेळविणारा एक खास खेळाडूही सलमान आपल्या प्रत्येक सिनेमात त्याच्या मिडास टचने बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड रचतो. सध्या त्याच्या करिअरमधील अतिशय चांगल्या टप्प्यात आहे. एका मागोमाग तो ब्लॉकब्लस्टर सिनेमा देतो आहे. आणि ते सिनेमे किती दर्जेदार आहेत हे याचासुद्धा विचार केला जात नाही.सलमानच्या आयुष्यात दोन महिला आल्या, ज्यांनी त्याचं आयुष्यच बदलून टाकलं, एक तर ऐश्वर्या राय आणि दुसरी कतरिना कैफ. त्याआधीही अनेक महिला त्याचा आयुष्यात आल्या होत्या.

सलमान खान बॉलिवूडचा शेहनशहा
सलमान खान हा नेहमीच चमकणारा तारा ठरला आहे. आणि निर्मात्यासांठी पैसा खेळविणारा एक खास खेळाडूही

सलमान आपल्या प्रत्येक सिनेमात त्याच्या मिडास टचने बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड रचतो. सध्या त्याच्या करिअरमधील अतिशय चांगल्या टप्प्यात आहे. एका मागोमाग तो ब्लॉकब्लस्टर सिनेमा देतो आहे. आणि ते सिनेमे किती दर्जेदार आहेत हे याचासुद्धा विचार केला जात नाही.

सलमानच्या आयुष्यात दोन महिला आल्या, ज्यांनी त्याचं आयुष्यच बदलून टाकलं, एक तर ऐश्वर्या राय आणि दुसरी कतरिना कैफ. त्याआधीही अनेक महिला त्याचा आयुष्यात आल्या होत्या.