1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8
वॉटरप्रूफही आणि बरेच काही..
एक्सपिरिया झेड अल्ट्रा सुंदरही आहे तसेच टिकाऊही आहे. त्याला मिळालेल्या आयपी५५ आणि आयपी५८ रेटिंगमुळे हा फक्त धुळीपासूनच बचाव करत नाही तर, हा वॉटरप्रूफही आहे. यात एक्समोर आरएस, फोटो आणि फिल्मसाठी असलेले एचडीआर आणि सुंदर ऑटोमोड ज्यामुळे आपण कमी प्रकाशातही आपण आपण सुंदर फोटो काढू शकतो.
8/8