२०१३मध्ये बॉलिवुड झाले आणखी हॉट

Dec 27, 2013, 22:06 PM IST
1/7

प्रियंका चोप्रासध्या बॉलिबूडमध्ये प्रियंका चोप्रा आयटम गर्ल म्हणून फेम्स झाली आहे. तसेच तिने `शूटआउट ऐट वडाला` आणि `राम-लीला` या चित्रपटमध्ये आपले जलवे दाखविले आहेत. प्रियंकाने `बबली` या चित्रपटात अमिताभच्या स्टाइलमध्ये धूम केली आणि `राम चाहे लीला चाहे` या गाण्यात आपल्या हॉट अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ केले

प्रियंका चोप्रा
सध्या बॉलिबूडमध्ये प्रियंका चोप्रा आयटम गर्ल म्हणून फेम्स झाली आहे. तसेच तिने `शूटआउट ऐट वडाला` आणि `राम-लीला` या चित्रपटमध्ये आपले जलवे दाखविले आहेत. प्रियंकाने `बबली` या चित्रपटात अमिताभच्या स्टाइलमध्ये धूम केली आणि `राम चाहे लीला चाहे` या गाण्यात आपल्या हॉट अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ केले

2/7

रणबीर कपूररणबीर कपूनेही २०१३ या वर्षात रिलिज झालेल्या चित्रपटात बहुतेक अभिनेत्रीं सोबत किसिंग सीन दिले आहे.

रणबीर कपूर
रणबीर कपूनेही २०१३ या वर्षात रिलिज झालेल्या चित्रपटात बहुतेक अभिनेत्रीं सोबत किसिंग सीन दिले आहे.

3/7

सुशांत सिंगसुशांत सिंग या नवीन बॉलिवूडमध्ये एंट्री केलेल्या अभिनेत्याने ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटात २५ किसिंग सीन देऊन नवीन रेकॉर्ड बनवले आहे. या चित्रपटामध्ये सुशांतने इमरान हाशमीचे ही किसिंग सीनमध्ये रॅकोर्ड तोडले आहे.

सुशांत सिंग
सुशांत सिंग या नवीन बॉलिवूडमध्ये एंट्री केलेल्या अभिनेत्याने ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटात २५ किसिंग सीन देऊन नवीन रेकॉर्ड बनवले आहे. या चित्रपटामध्ये सुशांतने इमरान हाशमीचे ही किसिंग सीनमध्ये रॅकोर्ड तोडले आहे.

4/7

शिल्पा शुक्ला‘चेक दे इंडिया’द्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री शिल्पा शुक्ला हिने बोल्ड सीन दिले आहे. तिचा बी.ए.पास या चित्रपटामध्ये तिने तिच्या पेक्षा कमी वय असलेल्या अभिनेत्या सोबत हॉट सीन आणि किसिंग सीन दिले आहे.

शिल्पा शुक्ला
‘चेक दे इंडिया’द्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री शिल्पा शुक्ला हिने बोल्ड सीन दिले आहे. तिचा बी.ए.पास या चित्रपटामध्ये तिने तिच्या पेक्षा कमी वय असलेल्या अभिनेत्या सोबत हॉट सीन आणि किसिंग सीन दिले आहे.

5/7

कंगना राणावतबॉलिवूडमध्ये ग्लॅमर लूकसाठी चर्चेत असलेली कंगना राणावत ही या बोल्ड अभिनेत्रीच्या रेसमध्ये खूप जोरात धावताना दिसते आहे. `शूट आउट ऍट वडाला` या चित्रपटामध्ये कंगनाने जॉन अब्राहम सोबत हॉट बॅड सीन आणि किसिंग सीन दिले होते. तसेच कंगनाने ‘रज्जो’ या चित्रपटा कमी वय असलेल्या अभिनेत्यासोबत बोल्ट सीन दिले होते. त्यावेळी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर आक्षेप नोंदविला होता.

कंगना राणावत
बॉलिवूडमध्ये ग्लॅमर लूकसाठी चर्चेत असलेली कंगना राणावत ही या बोल्ड अभिनेत्रीच्या रेसमध्ये खूप जोरात धावताना दिसते आहे. `शूट आउट ऍट वडाला` या चित्रपटामध्ये कंगनाने जॉन अब्राहम सोबत हॉट बॅड सीन आणि किसिंग सीन दिले होते. तसेच कंगनाने ‘रज्जो’ या चित्रपटा कमी वय असलेल्या अभिनेत्यासोबत बोल्ट सीन दिले होते. त्यावेळी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर आक्षेप नोंदविला होता.

6/7

सनी लियोनहॉट सीन देण्याच्या बाबतीत अभिनेत्री सनी लियोन देखील मागे नाही. सनी लियोनने बॉलिवूडमध्ये ‘जिस्म २’ मधून एन्ट्री केली. या चित्रपटात देखील सनी लियोनने बॅड सीन आणि हॉट किसिंग सीन दिले आहे. आता तिचा नवीन येणारा चित्रपट जॅकपॉटमध्ये ही तिच्या चाहत्यांसाठी हॉट किसिंग सीन देतांना दिसणार आहे.

सनी लियोन
हॉट सीन देण्याच्या बाबतीत अभिनेत्री सनी लियोन देखील मागे नाही. सनी लियोनने बॉलिवूडमध्ये ‘जिस्म २’ मधून एन्ट्री केली. या चित्रपटात देखील सनी लियोनने बॅड सीन आणि हॉट किसिंग सीन दिले आहे. आता तिचा नवीन येणारा चित्रपट जॅकपॉटमध्ये ही तिच्या चाहत्यांसाठी हॉट किसिंग सीन देतांना दिसणार आहे.

7/7

दीपिका पादुकोणदीपिका पादुकोणही यावर्षी तिच्या बोल्ड अंदाजाने एक वेगळीच उंची गाठली आहे. `ये जवानी है दीवानी` या चित्रपटात रणबीर बरोबर केलेला किस सिन, `रेस-2` मधील हॉट फॅक्टर किवा `राम-लीला`मध्ये रणवीर सिंग बरोबर केलेली रासलीला हे सर्व दीपिकाचे बॉलिवूडमधील नवीन हॉट प्रयोग आहे.

दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोणही यावर्षी तिच्या बोल्ड अंदाजाने एक वेगळीच उंची गाठली आहे. `ये जवानी है दीवानी` या चित्रपटात रणबीर बरोबर केलेला किस सिन, `रेस-2` मधील हॉट फॅक्टर किवा `राम-लीला`मध्ये रणवीर सिंग बरोबर केलेली रासलीला हे सर्व दीपिकाचे बॉलिवूडमधील नवीन हॉट प्रयोग आहे.