लतादीदींचे टॉप ५ मराठी गाणी

Sep 28, 2015, 13:51 PM IST
1/4

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे 

संत तुकारामांचा हा अभंय लतादीदींच्याच आवाजात ऐकावा... संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अभंग संगीतबद्ध केलाय...



 

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे  संत तुकारामांचा हा अभंय लतादीदींच्याच आवाजात ऐकावा... संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अभंग संगीतबद्ध केलाय...  

2/4

ओम नमोजी आद्या

लता मंगेशकर ज्यांना आपण लाडानं लता दीदी म्हणतो त्या गायिकेसोबतच संगीतकारही आहे. 



 

ओम नमोजी आद्या लता मंगेशकर ज्यांना आपण लाडानं लता दीदी म्हणतो त्या गायिकेसोबतच संगीतकारही आहे.   

3/4

लतादीदींच्या आवाजातील गणेशाची आरती...

लता मंगेशकर यांच्या आवाजातील गणपतीची ही आरती ऐकून बाप्पा पण खूश होईल.

लतादीदींच्या आवाजातील गणेशाची आरती... लता मंगेशकर यांच्या आवाजातील गणपतीची ही आरती ऐकून बाप्पा पण खूश होईल.

4/4

उठा उठा हो सकळीक

लतादीदींच्या या गाण्यानं प्रत्येकाचीच सकाळ मंगलमय होते. लतादीदींनी १९४२मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. 

 



 

उठा उठा हो सकळीक लतादीदींच्या या गाण्यानं प्रत्येकाचीच सकाळ मंगलमय होते. लतादीदींनी १९४२मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली.