अमळनेर तालुक्यात गारपीट, पिकं भुईसपाट

Feb 11, 2015, 10:59 AM IST
1/5

वादळी वाऱ्यामुळे पिकंच काय, पण झाडंही उन्मळून पडली आहेत

2/5

गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे वीजेेचे तारही तुटले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वीजेचा प्रवाह खंडीत झाला आहे, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

3/5

शेतकऱ्यांचं गारपीटीने झालेलं नुकसान भरून काढणे, अशक्य आहे. वादळी वाऱ्यामुळे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं दिसतंय.

4/5

गारपीटमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मका पिकाला सर्वात मोठा फटका बसलाय, यापूर्वी झालेल्या पावसात कांद्याला मोठा फटका बसला होता.

5/5

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात, मंगळवारी जोरदार गारपीट झाली, राज्यात यापूर्वी झालेल्या गारपीटीचं नुकसान शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण पोहोचलं नसतांनाच, ही नवीन गारपीट झाली आहे. पिक हात-तोंडाशी येत असतांना गारपीट, वादळ सारख्या संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय.