1/6
![किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये युवी आणि प्रितीची जुगलबंदी
२००८साली किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि युवराज सिंह दरम्यान प्रेमाच्या खूप बातम्या आल्या. अनेक मॅच दरम्यान युवी आणि प्रिती आलिंगण देतांना आणि किस करतांना दिसायचे. नंतर मात्र या चर्चा अफवा असल्याचं मानलं गेलं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/06/02/141976-yuvi-priti.jpg)
किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये युवी आणि प्रितीची जुगलबंदी २००८साली किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि युवराज सिंह दरम्यान प्रेमाच्या खूप बातम्या आल्या. अनेक मॅच दरम्यान युवी आणि प्रिती आलिंगण देतांना आणि किस करतांना दिसायचे. नंतर मात्र या चर्चा अफवा असल्याचं मानलं गेलं.
2/6
![किम शर्मासोबतही जोडलं गेलं युवीचं नाव
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आणि युवराज सिंह दरम्यान अफेअरच्या खूप बातम्या आल्या. बातमीनुसार मोहब्बते फेम किम आणि युवीचं नातं खूप दिवस चाललं होतं. मात्र ही प्रेमकहानी सुद्धा शेवटपर्यंत पोहोचली नाही आणि दोघं वेगळे झाले.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/06/02/141975-yuvi-kim.jpg)
3/6
![फॅशन डिझायनर सोबत युवी
वर्ल्डकप २०११मध्ये 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' बनलेला युवी यानंतर कँसरसोबत लढत होता. तेव्हा त्याच्या आणि फॅशन डिझायनर लीपाक्षी दरम्यान जवळीक वाढली. दोघांमध्ये प्रेम असल्याच्या बातम्या मीडियात सुरू होत्या. दोघंही आपआपल्या कामातून वेळ काढून भेटत असल्याचंही कळत होतं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/06/02/141974-yuvi-lipisha.jpg)
4/6
![जेव्हा मिनीषा लांबाला किस करतांना दिसला युवी
मुंबईच्या जुहूमधील एका लाउंज बारमध्ये युवीला मिनीषा लांबाला किस करतांना पाहिलं गेलं. यानंतर दोघांमध्ये काही-काही झाल्याच्या बातम्याही मीडियामध्ये होत्या. मिनीषानं असं काही नव्हतं हे स्पष्ट केलं होतं आणि दोघांमध्ये किस नाही किस सारखं काही तरी झालं होतं, असं ती म्हणाली. मात्र जास्त दिवस याही चर्चा सुरू नव्हत्या.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/06/02/141973-yuvi-manisha.jpg)
जेव्हा मिनीषा लांबाला किस करतांना दिसला युवी मुंबईच्या जुहूमधील एका लाउंज बारमध्ये युवीला मिनीषा लांबाला किस करतांना पाहिलं गेलं. यानंतर दोघांमध्ये काही-काही झाल्याच्या बातम्याही मीडियामध्ये होत्या. मिनीषानं असं काही नव्हतं हे स्पष्ट केलं होतं आणि दोघांमध्ये किस नाही किस सारखं काही तरी झालं होतं, असं ती म्हणाली. मात्र जास्त दिवस याही चर्चा सुरू नव्हत्या.
5/6
![बंगाली बाला आणि युवी यांचं लव्ह सारखं काही काही
युवीचं नाव बंगाली बाला रिया सेन सोबत जोडलं गेलं होतं. बातमी आली दीपिकासोबतच्या ब्रेक-अपनंतर युवी आणि रिया डेट करत होते. या दोघांना एका पार्टी दरम्यान वाइन पितांना पाहिलं गेलं होतं. मात्र यांच्याबद्दलच्या अफवा लवकरच शांत झाल्या होत्या.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/06/02/141972-yuvi-raiya.jpg)
6/6
![बॉलिवूडमध्ये युवीच्या लव्ह अफेअर्सचा 'सिक्सर'
सध्या टीम इंडियामध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असलेला सिक्सर किंग युवराज सिंहचं बॉलिवूड कनेक्शन खूप जबरदस्त आहे. बॉलिवूडमध्ये युवीच्या लव्ह अफेअर्सनं 'सिक्सर' मारलाय.
दीपिका आणि युवीचं नातं जुनं होतं
टीम इंडियाचा ऑलराउंडर आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पण एकेकाळी डेट केलेले आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अनेक पार्ट्यांमध्ये दीपिका आणि युवी एकत्र यायचे. यांचं नातं खूप काळ टिकलं नाही. युवीच्या पजेसिव्ह नेचरमुळं दोघांचं ब्रेक-अप झाल्याची चर्चा होती.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2015/06/02/141971-yuvi-dipika.jpg)