- त्यावेळी तांदुळ ११-२० पैसे प्रति किलो, कपडा ३० पैसे प्रति मीटर, टांग्याचे भाडे २ रुपये होते. आता तांदुळ ५० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळते.
2/7
- १९४७ मध्ये भारतात केवळ २०० वर्तमानपत्र निघत होते, त्यात ४० इंग्रजी वर्तमानपत्र होती. आता देशभरात ९६,६०० वेग-वेगळे वर्तमानपत्र आहेत.
3/7
- १९४७ मध्ये कॉलेजची फी ५ रुपये होती. तर शरणार्थीसाठी हीच फी आठ आणे होती. आज सरकारी कॉलेजमध्ये तीच फी २५ ते ३० हजार रुपये आहे.
4/7
- १९४७ मध्ये १ पैशात चपाती, डाळ मिळत होती. पण आज एका कुलचाची किंमत ५० रुपये झाली आहे.
5/7
- १९४७ मध्ये भारतात क्लार्कचा पगार महिन्याला ३० रुपये होता. आता तो किमान २० हजार रुपये झाला आहे.
6/7
- १९४७ मध्ये भारतात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमला ८८ रुपये होती आता सोन्याची किमत २५ हजार रुपये प्रति १० ग्रॅम भाव आहे.
7/7
नवी दिल्ली : भारत बदलला आहे, काळानुसार भारताचा चेहरा-मोहरा बदलला आहे. १९४७मधील वस्तूंचे भाव आणि २०१५ चे भाव पाहिले तर तुम्ही थक्क व्हाल. आपण किती बदललो आहे हे तुम्हांला जाणवले.
१९४७ मध्ये सोने केवळ ८८ रुपयांना १० ग्रॅम मिळत होते. आता तेच सोने प्रति १० ग्रॅमला २५ हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यावेळी एका क्लार्कला पगार केवळ ३० रुपये होते. आता तो १५ हजार रुपये झाला आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link