Shash And Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार लवकर 3 गोचर कुंडलीत 2 राजयोगाची निर्मिती होणार आहे. ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचे ग्रह शुक्र आणि शनि यांच्या मिलनातून 500 वर्षांनंतर मार्च महिन्यात एकाच वेळी दोन प्रभावशाली राजयोग तयार होत आहेत. कर्मदाता शनिमुळे शश राजयोगतर संपत्तीचा कारक शुक्र ग्रहामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. हे दोन राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होणार आहे. या भाग्यशाली राशीमध्ये तुमची रास आहे का जाणून घ्या. (After 500 years 2 Rajyog in 3 Zodiac Horoscopes These people will play in money with the grace of Venus Saturn)
मालव्य आणि शश राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. शनि तुमच्या राशीतून पाचव्या भावात तर शुक्र तुमच्या राशीतून सहाव्या भावात असणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तसंच, शुक्र ग्रह हा तुमच्या राशीच्या चढत्या घराचा स्वामी असल्यामुळे यावेळी तुमच्या राशीच्या लोकांची एकाग्रता वाढणार आहे. ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी चांगले निर्णय घेणार आहात. तिथे तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे.
मालव्य आणि शश राजयोग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. शनिदेवाने तुमच्या राशीवरून स्वर्गीय घरावर शश राजयोग निर्माण केलाय. तर शुक्र ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीतील धन गृहात असणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचं व्यक्तिमत्व चमकणार आहे. तर करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळणार आहात. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होणार आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे.
मालव्य आणि शश राजयोग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतून नवव्या घरात तर शुक्र बाराव्या घरात असणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. यावेळी नशीबही तुमची साथ मिळणार आहे. तसंच या काळात तुमची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढणार आहे. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमची कामं पूर्ण होणार आहे. जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)