rajyog

Panch Mahapurush Yog: बुध ग्रहामुळे बनणार पंच महापुरुष योग; या राशींना मिळू शकतो अमाप पैसा, प्रतिष्ठा

Panch Mahapurush Yog: बुधाच्या गोचरमुळे पंच महापुरुष राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या राजयोगाच्या निर्मितीचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. 

May 29, 2024, 10:41 AM IST

Budhaditya Rajyog: 3 दिवसांनी शुक्राच्या राशीत बनणार 'बुधादित्य राजयोग'; 'या' राशींचं नशीब पालटणार

Budhaditya Rajyog In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना अचानक चांगल्या संधी मिळणार आहेत.

May 27, 2024, 08:13 AM IST

30 वर्षांनी तयार होणार शश-मालव्य राजयोग; 'या' राशींचे खुलणार आर्थिक मार्ग!

Shash And Malavya Rajyog: येत्या 19 मे रोजी शुक्र देव स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शश आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, हे दोन्ही राजयोग 30 वर्षांनंतर तयार होणार आहेत.

May 15, 2024, 07:46 AM IST

Horoscope: बस काही दिवस! बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग 'या' लोकांना देणार अपार धन, प्रतिष्ठा-पद?

Akshay Tritiya Rajyog: अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्तावर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे राजयोग काही राशींसाठी कुबेराचा खजिनासह यश आणि प्रगती घेऊन येणार आहे. 

May 6, 2024, 12:19 PM IST

Budhaditya Rajyog: शुक्राच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशीच्या व्यक्तींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Budhaditya Rajyog In Taurus: 14 मे रोजी सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 31 मे रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. 

May 3, 2024, 08:36 AM IST

Vipreet Rajyog: बुध गोचरमुळे तयार झाला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार

Budh Vipreet Rajyog: 20 फेब्रुवारीपासून बुध ग्रह कुंभ राशीत भ्रमण करतोय. यामुळे विपरीत राजयोग तयार होतोय. ज्योतिष शास्त्रात राजयोग खूप शुभ मानला जातो. 

Mar 8, 2024, 05:38 PM IST

Ubhayachari Rajyog: सूर्याच्या गोचरमुळे बनला उभयचारी राजयोग, 'या' राशींना मिळणार भरपूर लाभ

Ubhayachari Rajyoga 2024 : सूर्य कुंभ राशीत हा राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे सिंह, तूळ, मकर आणि कुंभ राशींना आयुष्यात भरपूर लाभ मिळणार आहे. 

Feb 20, 2024, 07:25 AM IST

500 वर्षांत बनले 5 महाराजयोग, या राशींना श्रीमंतीसह मिळू शकते नशिबाला कलाटणी

Mahalakshmi And Panch Divya Yoga: या काळात सूर्य, बुध, मंगळ आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होाताना दिसतोय. यासोबतच मंगळ आणि चंद्राच्या मकर राशीत प्रवेशामुळे महालक्ष्मी योग तयार झाला असून मंगळ उच्च राशीत असल्यामुळे रुचक योग तयार होत आहे. 

Feb 14, 2024, 10:46 AM IST

Kendra Tirkon Rajyog: 10 वर्षानंतर शुक्र ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो अपार पैसा

Kendra Tirkon Rajyog: मार्चमध्ये सुरुवातीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्या केंद्र त्रिकोणामुळे राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Jan 27, 2024, 09:19 AM IST

Chaturgrahi Yog: धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ

Chaturgrahi Yog 2024: आदित्य मंगल राजयोगाव्यतिरिक्त बुधादित्य योग देखील तयार होत आहे. दरम्यान या योगांमुळे काही राशींना अधिक फायदा मिळू शकणार आहे. जाणून घेऊया चतुर्ग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Jan 25, 2024, 07:17 AM IST

Rajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र - शनिच्या कृपेने पैशांत खेळणार 'ही' लोकं?

Shash And Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 500 वर्षांनंतर 2 राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकं हे पैशांमध्ये खेळणार आहे असं भाकित ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केलं आहे. 

Jan 12, 2024, 01:00 PM IST

30 वर्षांनंतर बनतायत शशसोबत 3 राजयोग; नव्या वर्षी 'या' राशींचा भाग्योदय होण्याची शक्यता

Shash And Malavya Rajyog: या तिन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अपार लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी काही या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते.

Dec 22, 2023, 10:58 AM IST

Gajlaxmi Rajyog 2024 : गुरु - शुक्र संयोगामुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, 2024 मध्ये 'या' लोकांना प्रमोशनसह पगारवाढ?

Gajlaxmi Rajyog :  नवीन वर्ष 2024 मध्ये गुरु आणि शुक्र हे वृषभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे गुरु शुक्रचा संयोगामुळे वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होतो आहे. याचा प्रभाव 12 राशींवर होणार असून काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. 

Dec 9, 2023, 03:33 PM IST

पन्नास वर्षांनंतर मालव्य राजयोगासोबत बनतायत '3' खास राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Shash And Malavya Rajyog: 3 राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Dec 6, 2023, 07:36 AM IST

Kendra Trikon Rajyog: डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बनणार केंद्रीय त्रिकोण राजयोग; 'या' राशींना होणार बक्कळ धनलाभ

Kendra Trikon Rajyog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 31 डिसेंबर 203 रोजी गुरु स्थिती बदलामुळे या राशींना मोठा फायदा होणार आहे. गुरु ग्रहाच्या चालीत बदल झाल्याने केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहे.

Dec 5, 2023, 07:32 AM IST