राशी भविष्य । पाहा आजचा दिवस कसा जाणार ?

मेष -  कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कौटुंबिक सलोखा राहील.  उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

Updated: Aug 7, 2020, 08:37 AM IST
राशी भविष्य । पाहा आजचा दिवस कसा जाणार ?

मेष -  कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कौटुंबिक सलोखा राहील.  उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

वृषभ -   नवीन संधीच्या शोधात राहाल. वरिष्ठांना खूश करावे लागेल. लपवाछपवीची कामे करु नका. नवीन ओळखीचा फायदा होईल. 

मिथुन -  आहारावर नियंत्रण हवे. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. त्यामुळे खर्चावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

कर्क - कामाचा आवाका वाढेल. आळस झटकून कामे करावीत. मित्रांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराची मोलाची साथ मिळेल. 

सिंह -   हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. आर्थिक स्तर सुधारेल. 

कन्या -  कौटुंबिक नातेसंबंध जपाल. योजनाबद्ध कामे सफल होतील. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा.  

तूळ -  आध्यात्मिक प्रगती होईल. दिवस मनोरंजनात घालवाल. काही महत्त्वाच्या वस्तु खरेदी कराल.

वृश्चिक - कौटुंबिक समस्या जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनू -  नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. परिस्थितीतून शांततेने मार्ग काढाल. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

मकर -  आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत नातेसंबंध सुधारतील. आवडत्या कामात वेळ जाईल. आर्थिक ताण कमी होईल. 

कुंभ -  सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबत दक्ष राहावे. मन काही प्रमाणात विचलीत होणाची शक्यता आहे. मानसिक ताण घेऊ नका. 

मीन - अति भावनाशील होऊ नका. मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे. कौटुंबिक कामात मन रमवा.