मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
आजचा दिवस चांगला जाणार आहे. मात्र व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा.
व्यवसायात गुंतवणुकीतून फायदा होईल. नात्यांची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीशी वाद घालू नका.
आजच्या दिवशी ज्येष्ठ आशीर्वाद मिळणार आहे. घर बनण्याचे योग पुढे ढकलतील. देवीला नारळ अर्पण करा.
नोकऱ्या बदलू नका. उधार दिलेले पैसे परत मिळतील. पांढर्या चंदनाचा तिलक लावावा.
आजच्या दिवशी जीवनावश्यक वस्तू जवळ ठेवा. मित्रांचं सहकार्य लाभेल. शिवलिंगावर साखर अर्पण करा.
आजच्या दिवशी अचानक दुखापत होऊ शकते. तुमच्या जोडीदाराचा आदर करा. मिठाई खाऊन आणि घर सोडा.
घर खरेदी करण्याची संधी आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शिवलिंगाजवळ राम-रामचा जप करा.
आजच्या दिवशी परदेशात प्रवासाची संधी मिळेल. नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुपाचं दान करावं.
घरातील कलह संपुष्टात येणार आहे. कुटुंबातील लोकांचा सल्ला नक्की घ्या. शिवलिंगाला उसाचा रस अर्पण करा.
रोजगाराचा प्रश्न कमी होणार आहे. जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील.
ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करा. नात्यात गोडवा येणार आहे.