मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
आजच्या दिवशी व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरणार आहे. कोणतेही व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा.
आज दिवसभर तुम्हाला थकवा राहील. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. साखरेची मिठाई दान करा.
आजच्या दिवशी कोणाचीही थट्टा करू नका. तर विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करा.
या राशीच्या व्यक्तींनी आज कुटुंबात वाद घालू नये. तर गरजूंना मदत करा.
आजच्या दिवशी विचार सकारात्मक ठेवणं फायदेशीर ठरेल. तर नोकरीसाठी अर्ज करा.
आजच्या दिवशी कामाचा ताण वाढू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
आजच्या दिवशी घाईघाईने वाहन चालवू नका. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
आजचा दिवशी धावपळीचा असणार आहे. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवर कोणाशीही वाद घालू नका.
विनाकारण काळजी करू नका. दुपारचा दिवस चांगला जाणार आहे.
आजच्या दिवशी रखडलेले व्यवसाय चालू होतील. नोकरीत यशाचा योग आहे.
आजच्या दिवशी कोणताही प्रवासात काळजी घ्या. तर मादक पदार्थांपासून दूर राहा.
आजच्या दिवशी सकाळी आळसपणा करू नका. काम वेळेवर करण्याची सवय लावा.