मुंबई : मुलींना समजणे कठीणच नाही तर अनेकदा अशक्य असते. बायकांच्या मनात कधी काय सुरु असते याचा थांगपत्ता लागणे जवळजवळ अशक्यच असते. घरात एकट्या असताना मुली नेमक्या काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.
- घरात एकटे असताना मुलींना तासानतास मैत्रिणीशी फोनवर बोलायला आवडते.
- आरसा हा मुलींचा आवडता मित्र असतो. त्यामुळे घरात एकट्या असताना तासानतास आरशात न्याहाळत बसण्याची सवय अनेक मुलींना असते.
- घरात एकटे असल्यास कशाची भिती. त्यामुळे एकट्या असताना मुली आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटो अथवा त्याची प्रोफाईल बघत असतात.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेल्फी. मुलींना सेल्फीची क्रेझ असते. यावेळी घरात एकट्या असल्या की वेगवेगळ्या पोझमध्ये मुलींना सेल्फी काढायला आवडते.
- मुलींना सुंदर आणि वेगळं दिसायला आवडतं. यासाठी त्या इंटरनेटची मदत घेतात. मुलींना फॅशन, ट्रेंड, ब्युटी ट्रीटमेंट आणि घरगुती उपाय शोधायला आवडतात.
- सहसा प्रत्येकाला गाणी ऐकायला आवडतात. पण गुगलवर मुलींनी सर्वाधिक शोधलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे संगीत. मुली इंटरनेटवर खूप रोमँटिक गाणी शोधतात आणि ऐकतात. यासोबतच मुली इंटरनेटवर रोमँटिक शायरी देखील शोधतात.