google search

Google वर चुकूनही हे सर्च करु नका? होऊ शकते मोठे नुकसान

Google Search करताना बरेचवेळा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी तुम्ही अशा गोष्टी गूगलवर शोधण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे.

Mar 2, 2021, 02:05 PM IST

राशिद खानची पत्नी कोण, गुगल म्हणतंय अनुष्का शर्मा

कोणत्याही प्रश्नाचं उ्तर शोधण्यासाठी सरसकट गुगलकडे धाव घेण्याची अनेकांचीच सवय

Oct 12, 2020, 02:36 PM IST

जग कोरोनाने त्रस्त; पण भारतीय 'या' गोष्टी सर्च करण्यात व्यस्त

भारतीयांकडून कोरोनाविषयीच गुगल सर्च कमी झालं असून 'या' बाबतीतील सर्च मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 

Jun 9, 2020, 02:24 PM IST

गुगल सर्चमध्ये रानू मंडल दुसऱ्या क्रमांकावर

गुगलने २०१९ मध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली आहे.

 

Dec 13, 2019, 03:06 PM IST

गुगल सर्चवर 'बेस्ट टॉयलेट पेपर' सर्च केलं तर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा

जगातलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलवर 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड', 'चायना मेड टॉलेट पेपर' किंवा 'टॉयलेट पेपर' सर्च केलं तर पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे.

Feb 17, 2019, 11:49 PM IST

बॉलीवूडचे हे 10 सिनेमे गुगलवर सर्वात जास्त सर्च (2017)

बाहुबली 2 हा सिनेमा सर्वात जास्त सर्च करण्यात आला आहे.तर टॉप टेनमध्ये सर्वात खाली आहे ओके जानू.

Jan 1, 2018, 01:08 AM IST

२०१७ मध्ये सर्वाधिक सर्च झाली ही टॉप १० गाणी, तुमच्या प्लेलिस्टमध्ये आहेत का ?

 ही गाणी वर्षभरात तुमच्या मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये होती का ? नक्की बघा 

Dec 16, 2017, 09:57 AM IST

गुगलवर चुकूनही शोधू नका या ५ गोष्टी, कारण वाचून व्हाल हैराण

गुगलचा वापर लोक सर्वात जास्त हा सर्चसाठी घेतात. लोकांना इतका विश्वास आहे जे कुठेही नाही मिळणार ते गुगलवर मिळणार. पण काय तुम्ही गुगलवर सर्च करताना कधी विचार करता, आपण काय सर्च करतो आहोत?

Nov 13, 2017, 03:29 PM IST

गुगलवर या ५ गोष्टी कधीच शोधू नये

गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका

Aug 27, 2017, 05:31 PM IST

VIDEO : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रनआऊट, गुगलच्या सर्चमध्ये नं. १

 क्रिकेटमध्ये रन आऊट होणे सर्वात वाईट गोष्ट असते. यात फलंदाज अचानक बाद होतो आणि पश्चाताप करत पॅव्हेलियनमध्ये परततो. क्रिकेटच्या इतिहासात असे काही रन आऊट झाले आहेत, की त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. असे विचित्र रन आऊट पाहण्यासाठी अनेकांना आवडतात. 

Aug 21, 2017, 06:51 PM IST

सावधान ! गूगलवर ही गोष्ट शोधली तर पोलीस तुमच्या घरी

जगामध्ये आज करोडो लोकं इंटरनेटचा वापर करतात. काहीही प्रश्न पडला तर लगेचच गूगलवर सर्च केलं जातं. 

Jun 4, 2017, 06:27 PM IST

सावधान ! गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका

आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण ती लगेचच गुगलवर जावून सर्च करतो. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलवर कोणतीही गोष्ट सहज उपसब्ध होऊन जाते. पण अशा ५ गोष्टी आहे ज्या गुगलवर शोधल्यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

Jul 4, 2016, 06:44 PM IST

२६ वर्षीय तरूणीने ४८ तास गुगल सर्च करून केली आत्महत्या

तंत्रज्ञान आपल्याला तारक ठरतं तसं मारकही ठरतं. ही दुधारी तलवार आहे. तिचा वापर कसा करावा हे ज्याच्या त्याचावर अवलंबून असते. आत्महत्या कशी करावी यासाठी स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स पाहिल्या आणि २६ वर्षांच्या ईशाने १३ मजली उंच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरात घडली आली.

Sep 3, 2015, 05:19 PM IST

गूगल सर्चवर 'मोस्ट स्टुपिड प्राईम मिनिस्टर'च्या यादीत मोदी

सर्च इंजिन गूगल तुम्हाला काय दाखवेल आणि काय नाही... याचा काही नेम नाही. सध्या या सर्च इंजिनवर भारतासाठी एक धक्कादायक गोष्ट दिसून येतेय. 

Jul 24, 2015, 11:30 PM IST

धोनी आणि मॅक्सवेल गूगलवर नंबर वन

भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि ऑस्टेलियाचा ग्लेन मॅक्सवेलला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५च्या सुरू असलेल्या सेमीफायनलपूर्वी गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू आहेत. 

Mar 26, 2015, 12:53 PM IST