मेष - आजचा दिवस चांगला जाऊ शकतो. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी संधी मिळू शकतो. तुमच्या आत्मविश्वासामुळे कठीण कामात देखील यश मिळणार आहे. पैसे आणि व्यवसाय याकडे लक्ष द्यावं लागेल. सामाजिक सन्मान वाढणार असून कौटुंबिक नात्यात संबंध सुधारणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचा खर्च वाढू शकतो.
वृषभ - ऑफिसचं काम अधिक असणार आहे. काही लोकं तुमच्याकडून काम करून घेण्याची संधी पाहत आहेत. सामाजिक सन्मान देखील वाढू शकतो. कौटुंबिक संबंध सुधारण्याचे योग आहे. आरोग्याकडे लक्ष द्या खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याची अधिक काळजी कराल. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहा.
कर्क- दुसरे लोक काय म्हणत आहेत हे पाहणं देखील तितकचं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही बरोबर असाल असं होवू शकत नाही.
सिंह- स्वत:चं मत मांडा. आज अन्य लोकांना सांगण्याची गरज आहे की तुम्ही कोय विचार करता. नाही तर तुम्ही कायम लोकांच्या दबावा खाली राहाल.
कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक परिस्थिती संतुलित असेल ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम असेल. अडचणी दूर होतील.
तुळ- तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या व्यापात बढती मिळण्याची संधी आहे. इतरांकडून काम करवून घ्याल. आजचा दिवस चांगला असेल.
वृश्चिक - दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विटार करून महत्त्वाचे निर्णय घ्या. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
धनु- शेअर बाजारात विचापूर्वक गुंतवणूक करा. वरिष्ठांसोबत थोडं सावधगिरीने बोला. एखादं खास काम पूर्ण होईल. दिवस शांततापूर्ण असेल.
मकर- तुमचं काही बाबतीत नुकसान होईल. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक कारणांवरुन काही अडचणी येतील. जास्तीची जबाबदारी मिळेल.
कुंभ- करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली संधी मिळेल. शत्रूंवर तुमचं वर्चस्व असेल. काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल. आरोग्याची काळजी घ्या. आज नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे.
मीन- करिअरच्या दृष्टीने काही संवेदनशील निर्णय घ्याल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज गरजेपेक्षा जास्त थकवा येईल. आरोग्याची काळजी घ्या.