Vishnu Sahastranam: गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पतीदेव यांना समर्पित आहे. भगवान विष्णूची मनापासून पूजा करून व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. भगवान विष्णूंना विश्वाचा पलाहार असेही म्हणतात. सध्या चातुर्मास सुरू झाला आहे. अशा स्थितीत भगवान विष्णू योग निद्रामध्ये गेले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मासात उपासना, जप, तप, साधना इत्यादींचे विशेष महत्त्व सांगितले आहे. अशा स्थितीत विष्णु सहस्रनामाचे पठण करणे विशेष लाभदायक असल्याचे सांगितले जाते. विष्णु सहस्रनामाचा पाठ योग्य पद्धतीने आणि नियमांचे पालन करून केल्यास व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. विष्णु सहस्रनामाची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घेऊया.
विष्णु सहस्रनामाची योग्य पद्धत
विष्णु सहस्रनामाचे फायदे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)