मुंबई : सध्याच्या जमान्यात गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड असणं ही कॉमन गोष्ट झालीये. आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअऱ करण्यासाठी प्रेमाचे माणूस असावे लागते. अनेकदा प्रयत्न करुनही काही मुलांना मुली पटत नाही. जाणून घ्या राशीनुसार कोणत्या मुली सहज पटतात
मिथुन राशीच्या मुली फार नम्र असतात. त्यामुळे अशा मुलींना नम्रपणे वागणारी मुलेच आवडतात. तसेच या बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या असतात.
कुंभ राशीच्या मुली प्रामाणिक तसेच समजूतदार मुलांकडे सहज आकर्षित होतात. त्या स्वत: समजूतदार असल्याने त्या जोडीदाराकडूनही हीच अपेक्षा ठेवतात.
सिंह राशीच्या मुलींना आपले नखरे झेलणारा जोडीदार हवा असतो. या राशीच्या मुली प्रत्येक ठिकाणी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
मीन राशीच्या मुली सहज इंप्रेस होतात. या राशीच्या मुली रोमँटिक असतात. तसेच गोड बोलणाऱ्या लोकांवर यांचा पटकन विश्वास बसतो.