Thursday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह शोभन योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

25 july 2024 Panchang : गुरुवार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

नेहा चौधरी | Updated: Jul 24, 2024, 03:00 PM IST
Thursday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह शोभन योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग? title=
Thursday panchang 25 july 2024 panchang in marathi Shravan

Panchang 25 july 2024 in marathi : गुरुवारी पंचांगानुसार (Panchang Today) आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार शोभन, अतिखण्ड आणि   पूर्वा भाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मीन राशीत असणार आहे. (Thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे.  गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारी श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबांची पूजा करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (tuesday panchang 25 july 2024 panchang in marathi sawan) 

पंचांग खास मराठीत! (25 july 2024 panchang marathi)

वार - गुरुवार 
तिथी -  पंचमी - 26:00:44 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाभाद्रपद - 16:17:15 पर्यंत
करण - कौलव - 15:20:02 पर्यंत, तैतुल - 26:00:44 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शोभन - 07:47:57 पर्यंत, अतिगंड - 28:33:54 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:38:42 वाजता
सूर्यास्त - 19:16:07
चंद्र रास - कुंभ - 10:45:49 पर्यंत
चंद्रोदय - 22:11:59
चंद्रास्त - 09:37:00
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:37:24
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 10:11:11 पासुन 11:05:40 पर्यंत, 15:38:08 पासुन 16:32:38 पर्यंत
कुलिक – 10:11:11 पासुन 11:05:40 पर्यंत
कंटक – 15:38:08 पासुन 16:32:38 पर्यंत
राहु काळ – 14:09:35 पासुन 15:51:46 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:27:07 पासुन 18:21:37 पर्यंत
यमघण्ट – 06:33:12 पासुन 07:27:42 पर्यंत
यमगण्ड – 05:38:42 पासुन 07:20:53 पर्यंत
गुलिक काळ – 09:03:04 पासुन 10:45:14 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:00:10 पासुन 12:54:39 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)