14 January 2025 Panchang : आज नवीन वर्षातील पहिला सण आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक मकर संक्रांतीचा सण आहे. यादिवशी महिला सुगड पूजा करतात.
13 January 2025 Panchang : आज पौष महिन्यातील पौर्णिमा तिथी असून आज भोगीचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासोबत तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळा आहे.
10 January 2025 Panchang : आज पौष महिन्यातील एकादशी तिथी असून भगवान विष्णूची आराधना करण्यात येणार आहे. पुत्रदा एकादशीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत.
7 january 2025 Panchang : आज पौष महिन्यातील अष्टमी तिथी असून हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे.
26 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा आणि शेवटचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
19 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
18 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यात चतुर्थी तिथी असून आज 2024 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. या चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं.
17 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यात त्रिपुष्कर योग असल्याने गणेशाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ योग जुळून आलाय.
14 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील आणि या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
12 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
11 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी तिथी असून त्यासोबत आज गीता जयंती आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
10 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवार असून आज गणेशाची पूजा केली जाते. मग पूजेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.
9 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील अष्टमी आणि नवमी तिथी आहे. आज मासिक दुर्गाष्टमीचं व्रत आहे. माता दुर्गाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.
6 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथी आहे. ही तिथी विवाह पंचमी म्हणून ओळखली जाते. वैवाहिक जीवनात अडथळे दूर करण्यासाठी आजच ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय करा.
5 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलं गुरुवारचं व्रत आहे. त्यासोबत आज विनायक चतुर्थी आणि वृद्धि योगाचा शुभ संयोग जुळून आलाय.
4 December 2024 Panchang : डिसेंबर महिन्यातील आज 4 तारीख असून बुधवार हा गणेशाचा वार आहे. आज अनेक शुभ योग जुळून आला आहे.
3 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील द्वितीया तिथी असून आज बुधादित्य योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत.
2 December 2024 Panchang : डिसेंबर महिन्यासोबत मराठी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला सोमवार शुभ कार्यासाठी कसा आहे, जाणून घ्या सोमवारचं पंचांग
1 December 2024 Panchang : डिसेंबरची पहिली तारीख रविवार आणि दर्श अमावस्येने सुरु झालाय. या अमावस्येला कार्तिक अमावस्या असंही म्हटलं जातं. हा दिवस पितृदोषासाठी अतिशय खास मानला जातो.
30 November 2024 Panchang : आज नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा दिवस आहे. शनिवार आणि अमावस्याचा शुभ संयोग जुळून आलाय.
29 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. आज माता लक्ष्मीसोबत महादेवाची पूजा करण्यात येते
28 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत आहे. गुरुवारी हे व्रत आल्यामुळे याला गुरु प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. यादिवशी महादेवाची पूजा केली जाते.