Panchang, 16 November 2022 : पंचांगानूसार जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..      

Updated: Nov 16, 2022, 06:37 AM IST
Panchang, 16 November 2022 : पंचांगानूसार जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..     title=

Panchang, 16 November 2022:  प्रत्येक शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्ताचा गरज असते. अनेक जण शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्य करत असतात. पंचांगद्वारे वेळ आणि कालावधीची अचूक गणना केली जाते.  दैनिक पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळते. 

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणांचे आणि दिवसांचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. पंचांगामध्ये शुभ आणि अशुभ वेळेची माहिती दिलेली असते. जाणून घ्या आजच्या पंचांगानूसार शुभ आणि अशुभ काळ... 

आजचा पंचांग  16 November 2022
आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय :  6:45 AM
सूर्यास्त : 05:28 PM
चंद्रोदय : 12:03 AM
चंद्रास्त:  01:06 PM 

आजचे करण - बव
आजचे नक्षत्र – आश्लेषा
आजचा योग - ब्रह्म
आजची बाजू - कृष्णा
आजचे वार - बुधवार

आजचे शुभ मुहूर्त
अभिजित मुहूर्त: कोणताही नाही.
अमृत ​​काळ - संध्याकाळी 5:12 - 06:59 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - संध्याकाळी 04:59 ते 5:52 पर्यंत

आजच्या अशुभ वेळा
राहुकाळ: दुपारी  12:06  ते 01:27 पर्यंत
यमगंड: सकाळी 08:05 ते 09:26 पर्यंत
गुलिक काळ: सकाळी 10:46 ते 12:06 पर्यंत
दुर्मुहूर्त: सकाळी 11:45 ते दुपारी 12:28 पर्यंत
(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)