Panchang Today : आज विवाह पंचमीसोबत रवि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

नेहा चौधरी | Updated: Dec 17, 2023, 12:31 AM IST
Panchang Today : आज विवाह पंचमीसोबत रवि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?
today panchang 17 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and Vivah Panchami 2023 and Margashirsha 2023

Panchang 17 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. धनिष्ठा नक्षत्र मध्यरात्री 2 वाजून 55 मिनिटांपर्यंत त्यानंतर शताभीष नक्षत्र सुरु होणार आहे. तर चंद्र मध्यरात्री 3 वाजून 45 मिनिटांपर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत असणार आहे. आज विवाह पंचमी (Vivah Panchami 2023) असून आजच्या दिवशी श्रीराम आणि माता जानकी यांचा विवाह झाला होता.  (sunday Panchang)  

Add Zee News as a Preferred Source

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे हनुमान आणि शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 17 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and Vivah Panchami 2023 and  Margashirsha 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (17 December 2023 panchang marathi)

आजचा वार - रविवार 
तिथी - पंचमी - 17:34:46 पर्यंत
नक्षत्र - धनिष्ठा - 26:54:43 पर्यंत
करण -  बालव - 17:34:46 पर्यंत, कौलव - 28:23:54 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - हर्शण - 24:34:49 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:04:41 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:04:01
चंद्र रास - मकर - 15:45:02 पर्यंत
चंद्रोदय - 11:03:59
चंद्रास्त - 22:37:59
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:59:19
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 16:36:07 पासुन 17:20:04 पर्यंत
कुलिक – 16:36:07 पासुन 17:20:04 पर्यंत
कंटक – 10:44:28 पासुन 11:28:25 पर्यंत
राहु काळ – 16:41:36 पासुन 18:04:01 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 12:12:23 पासुन 12:56:20 पर्यंत
यमघण्ट – 13:40:17 पासुन 14:24:15 पर्यंत
यमगण्ड – 12:34:21 पासुन 13:56:46 पर्यंत
गुलिक काळ – 15:19:11 पासुन 16:41:36 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:12:23 पासुन 12:56:20 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More