Panchang 19 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी आहे. आज श्रावण अधिक मासातील दुसरा दिवस असून आज व्रज योगसोबत सिध्दी योग आहे. तर सूर्य कर्क राशीत असून आजचा दिवस अतिशय शुभदायक आहे. हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यापूर्वी पंचांग पाहिलं जातं. त्यामुळे पंचांगचे महत्त्वाचे तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र यावर तुम्हाला या दिवसाचं शुभ अशुभ काळ सांगण्यात येतो. (Wednesday Panchang)
बुधवार हा विघ्नहर्ताची पूजा करण्याचा दिवस असतो. अधिक मासातील आज बुधवार तुमच्यासाठी काय असेल जाणून घ्या बुधवारचं पंचांग (today Panchang 19 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Vajra Yoga Siddhi Yog and Wednesday Panchang and Shravan adhik maas 2023)
आजचा वार - बुधवार
तिथी - द्वितीया - 28:31:57 पर्यंत
नक्षत्र - पुष्य - 07:58:07 पर्यंत
करण - बालव - 15:20:24 पर्यंत, कौलव - 28:31:57 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वज्र - 10:24:24 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:10:25 वाजता
सूर्यास्त - 19:18:45
चंद्र रास - कर्क
चंद्रोदय - 07:16:59
चंद्रास्त - 20:42:59
ऋतु - वर्षा
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:08:19
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)
दुष्टमुहूर्त – 12:18:19 पासुन 13:10:52 पर्यंत
कुलिक – 12:18:19 पासुन 13:10:52 पर्यंत
कंटक – 17:33:39 पासुन 18:26:12 पर्यंत
राहु काळ – 12:44:35 पासुन 14:23:08 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:02:59 पासुन 07:55:32 पर्यंत
यमघण्ट – 08:48:05 पासुन 09:40:39 पर्यंत
यमगण्ड – 07:48:58 पासुन 09:27:30 पर्यंत
गुलिक काळ – 11:06:03 पासुन 12:44:35 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - नाही
उत्तर
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ