Panchang 28 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज अनंत चतुर्दशी सोबत रवि, वृद्धी योग आहे. त्यासोबत अशुभ भद्र आणि पंचक आहे. आज 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिलं जाणार आहे. (Thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, साई बाबा यांची पूजा करण्याचा दिवस आहे. त्यासोबत आज अनंत चतुर्दशीला विष्णू भगवान यांची पूजा केली जाते. त्यामुळे आजच्या गुरुवारी स्वामी समर्थ, साई बाबा, विष्णू भगवाग आणि गणेशाची एकत्र आराधना करा. अशा या दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 28 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Thursday Panchang and ravi yoga 2023 and Anant Chaturdashi 2023 and Ganesh Visarjan 2023)
आजचा वार - गुरूवार
तिथी - चतुर्दशी - 18:51:36 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाभाद्रपद - 25:49:20 पर्यंत
करण - गर - 08:35:55 पर्यंत, वणिज - 18:51:36 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - गण्ड - 23:54:33 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:28:21 वाजता
सूर्यास्त - 18:29:55
चंद्र रास - कुंभ - 20:28:54 पर्यंत
चंद्रोदय - 17:55:00
चंद्रास्त - 30:07:59
ऋतु - शरद
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:01:34
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त – 10:28:52 पासुन 11:16:59 पर्यंत, 15:17:30 पासुन 16:05:37 पर्यंत
कुलिक – 10:28:52 पासुन 11:16:59 पर्यंत
कंटक – 15:17:30 पासुन 16:05:37 पर्यंत
राहु काळ – 13:59:20 पासुन 15:29:32 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:53:43 पासुन 17:41:49 पर्यंत
यमघण्ट – 07:16:27 पासुन 08:04:33 पर्यंत
यमगण्ड – 06:28:21 पासुन 07:58:32 पर्यंत
गुलिक काळ – 09:28:44 पासुन 10:58:56 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:05:05 पासुन 12:53:11 पर्यंत
दक्षिण
ताराबल
भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)