राशीभविष्य | मंगळवार | २६ फेब्रुवारी २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 26, 2019, 11:04 AM IST
राशीभविष्य |  मंगळवार | २६ फेब्रुवारी २०१९ title=

मेष : काही नवीन अनुभव येऊ शकतात. अनेक समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात असाल, प्रयत्नांना यश मिळ्याची शक्यता असेल. तूम्ही तुमची मते स्पष्ट पणे मांडण्याचा प्रयत्न कराल. इतरांचा मुद्दा देखील समजून घेण्याचा प्रयत्न कराल. प्रत्येक व्यक्ती आणि आपल्या कामातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबीक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी वेळ चांगला आहे.

वृषभ : वेळ आपल्यासाठी चांगला असू शकतो. पैश्यांशी संबंधित काही प्रकरणांवर लक्ष देणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार राहा. नवीन गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असू शकता. महत्त्वपूर्ण बाबींमध्ये काही प्रभावी मत देऊ शकता. जुन्या नुकसानाची भरपाई होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नातेवाईक आणि मित्रमंडळीं कडून कामात मदत मिळू शकते.

मिथून : स्वतःच्या योजनेवर विश्वास ठेवाल. पैश्यांच्या व्यवहारात चांगल्या सवलती मिळण्याची शक्यता आहे. मिळणाऱ्या सवलतींवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. करिअर, प्रतिमांसाठी दिवस चांगला असू शकतो. पैसे मिळण्याची शक्यता आहे.  जागा-जमीनच्या माध्यमातून योग्य फायदे मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्पर्धांमध्ये यश मिळवू शकतात. दिवस महिलांसाठी शुभ आहे. पैशांचा फायदादेखील आहे.

कर्क : लोकांशी संबंध वाढवण्याचा चांगला दिवस. करिअरची शक्यता अधिक स्पष्ट होईल. कार्यक्षेत्रासंबंधीत अनेक राज उलगडण्याची शक्यता आहे. काम आणि जबाबदारी योग्य रितिने हाताळाल. करिअरमध्ये आपल्याला बर्याच नवीन गोष्टी कळण्याची शक्यता. जवळच्या लोकांशी नातेसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता. अचानक धनलाभ होवू शकतो. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल.

सिंह : आपल्या क्षेत्रात इतरांना मागे टाकण्यास खूप उत्साही होऊ शकता. काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता. नातेसंबंध अधिक मजबूत होवू शकतात.

कन्या : वेळ चांगला आहे. पैशाचा त्रास संपुष्टात येणार आहे. विशिष्ट व्यक्तिकडून सल्ला किंवा मदत मिळू शकते. कार्यक्षेत्रात खूप सक्रिय असाल. बहुतेक प्रकरणांमध्ये सहजपणे निराकरण होऊ शकते. समस्यांचे समाधान सुलभतेने  मिळू शकेल. वृद्ध व्यक्तिला मदत कराल.  

तूळ : काही खास कामांमध्ये खूप उत्साही होऊ शकता. नवीन अनुभव येवू शकतात. व्यावसायिक लोकांसह भेटी होवू शकतात. व्यवसायात एक करार करू इच्छित असल्यास, या प्रकरणात आपल्याला योग्य लाभ मिळेल. तरांना सहजपणे समजून घेण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक : गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत मिळू शकते. नवीन अनुभव येवू शकतात. कार्य करण्याची इच्छा अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या कार्याशी प्रभावित होऊ शकतात. पैशांच्या संबंधित काही नवीन संधी मिळू शकतात. 

धनु : गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत मिळू शकते. नवीन अनुभव येवू शकतात. कार्य करण्याची इच्छा अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वस वाढण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या कार्याशी प्रभावित होऊ शकतात. पैशांच्या संबंधित काही नवीन संधी मिळू शकतात. वादांमध्ये यश मिळू शकेल.

मकर : आराम करण्याची गरज आहे. पैश्यांच्या व्यवहारात अधिक सुधार होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिगत अडचणी सोडवण्यात यश मिळेल. करिअरमध्ये योग्य फायदा होणार आहे. नवीन प्रारंभासाठी दिवस चांगला असू शकतो.

कुंभ : कायदेशीर कामात यश मिळू शकेल. मित्रांसह कामासाठी नियोजन कराल. लवकरच खूप प्रवास करावा लागेल. जुन्या गुंतवणूकीतून योगाचा फायदा होणार आहे. कमाच्या ठिकाणी कौतुक होईल. 

मीन : आपले विचार स्पष्ट ठेवा. व्यवसायातील लोक आपल्याशी सहमत होऊ शकतात. व्यवसायात यश मिळू शकतो. विशिष्ट व्यक्तीस प्रभावित करण्यात यशस्वी होऊ शकता. प्रेम संबंध सुरू होऊ शकतो. आपला आत्मविश्वास वाढू शकतो.