Panchang, 16 February 2023 : फेब्रुवारी महिन्यातील नवा आठवडा सुरु होवून आता तो आठवडा संपायलाही आला. अनेकांनी महत्त्वाची कामं या आठवड्याच्या सुरुवातीलाच पूर्ण केली. पण, आता मात्र या अडून राहिलेली आणि उरलीसुरली कामं करण्यासाठी घाई सुरु झाली आहे. यातच एखाद्या लगानमोठ्या शुभकार्याविषयीसुद्धा घरात चर्चा सुरु असतील. तुम्हीही अशाच विचारांत गुंतला आहात का? यासाठी आताच पाहून घ्या आजचं पंचांग. कारण, जसं रोजच्या रोज राशीभविष्य पाहता, तसंच पंचांग पाहण्यालाही प्राधान्य द्या. तेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. चला तर मग पाहुयात आज पंचांगानुसार काय आहेत महत्त्वाचे मुहूर्त..... (todays Panchang 16February 2023 thursday )
आजचा वार - गुरुवार
तिथी- एकादशी
नक्षत्र - मूळ
योग - हर्शण, वज्र
करण- भाव, बालव
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:59 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.11 वाजता
चंद्रोदय - दुपारी 04.30 वाजता
चंद्रास्त - रात्री 01.39 वाजता
चंद्र रास- धनु
दुष्टमुहूर्त– 10:43:22 पासुन 11:28:12 पर्यंत, 15:12:23 पासुन 15:57:14 पर्यंत
कुलिक– 10:43:22 पासुन 11:28:12 पर्यंत
कंटक– 15:12:23 पासुन 15:57:14 पर्यंत
राहु काळ– 13:59:32 पासुन 15:23:36 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 16:42:04 पासुन 17:26:54 पर्यंत
यमघण्ट– 07:44:01 पासुन 08:28:51 पर्यंत
यमगण्ड– 06:59:11 पासुन 08:23:15 पर्यंत
गुलिक काळ– 09:47:19 पासुन 11:11:23 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:13:02 पासुन 12:57:53 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02:27 ते 03:12 पर्यंत
अमृत काळ - सायंकाळी 04:59 ते दुपारी 06.27 पर्यंत
ताराबल - चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी
चंद्रबल- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)