Panchang, 24 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट; पाहा कधी करावं शुभकार्य...

Panchang, 24 February 2023 : दिवस कोणताही असो, त्याची सुरुवात सकारात्मकतेनं होणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्हीही आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा.   

Updated: Feb 24, 2023, 06:31 AM IST
Panchang, 24 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट; पाहा कधी करावं शुभकार्य...  title=
todays Panchang 24 February 2023 friday weekend

Panchang, 24 February 2023 : फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा शुक्रवार आणि महिना अखेराची चाहूल आज लागली आहे. आठवड्याच्या शेवटासोबतच यावेळी एका नव्या महिन्याची सुरुवातही अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नोकरीच्या ठिकाणहून निघताना आज डोळ्यापुढे दोन दिवसांची सुट्टी असेल. पण, त्याआधी तुम्ही काही शुभकार्य विसरला आहात का? जरा लक्षात आणा. कारण, असं असेल तर आताच अडकलेली कामं तिथी, वेळा आणि मुहूर्त पाहून मार्गी लावा. कारण, शुभकार्याला दिरंगाई नको... आताच पाहून घ्या आजचं पंचांग. कारण, दैनिक राशीभविष्याइतकं तेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. (todays Panchang 24 February 2023 friday )

आजचा वार - शुक्रवार 
तिथी- पंचमी
नक्षत्र - अश्विनी  
योग - शुक्ल
करण- भाव, बालव 

हेसुद्धा वाचा : Horoscope 24 February 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना व्यापाराच्या नव्या संधी मिळतील!

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:51 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.17 वाजता
चंद्रोदय -  रात्री 09.28 वाजता 
चंद्रास्त - रात्री 10.42 वाजता 
चंद्र रास- मेष  

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 09:09:00 पासुन 09:54:42 पर्यंत, 12:57:30 पासुन 13:43:12 पर्यंत

कुलिक– 09:09:00 पासुन 09:54:42 पर्यंत
कंटक– 13:43:12 पासुन 14:28:54 पर्यंत
राहु काळ– 11:08:58 पासुन 12:34:39 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 15:14:36 पासुन 16:00:18 पर्यंत
यमघण्ट– 16:46:00 पासुन 17:31:42 पर्यंत
यमगण्ड– 15:26:01 पासुन 16:51:42 पर्यंत
गुलिक काळ– 08:17:36 पासुन 09:43:17 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:12 ते 12:57 पर्यंत
अमृत काल - रात्री 20:20 ते 21:55 पर्यंत 
ब्रह्म मुहूर्त - पहाटे 05:11 ते – 06:01 पर्यंत 

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा

चंद्रबल- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)