Todays Panchang : आजचे शुभ मुहूर्त आणि राहू काळ कोणते? पाहून घ्या दैनिक पंचांग

Todays Panchang : आज आठवड्याच्या शेवटाकडे खुणावणारा दिवस. आणखी एका महिन्यातील आठवडा संपण्याच्या मार्गावर आहे, असं सांगणारा हा दिवस. अशा या दिवसाचं पंचांगानुसार असणारं नेमकं महत्त्वं काय? पाहून घ्या.   

Updated: Apr 7, 2023, 06:32 AM IST
Todays Panchang : आजचे शुभ मुहूर्त आणि राहू काळ कोणते? पाहून घ्या दैनिक पंचांग  title=
todays panchang 7 april 2023 mahurat astro news

Todays Panchang : आज शुक्रवार. अनेकांसाठी आज सुट्टीचा दिवस, काहींसाठी नोकरीवर जाण्याचा आणि आठवड्याच्या शेवटाकडे खुणावणारा दिवस. अशा या दिवशी तुम्ही अनेक बेत आखले असाल. मित्रांना भेटण्यापासून एखाद्या समारंभाला हजेरी लावण्यापर्यंतचे हे बेत. या साऱ्यामध्ये एखादं महत्त्वाचं कार्य तुम्हीही लांबणीवर टाकल्याचं लक्षात येतंय का? येत असेल, तर आताच पाहून घ्या आजचं पंचांग. कारण, याच माध्यमातून तुम्हासा आजच्या दिवसातील शुभ मुहूर्त, राहू काळ आणि तत्सम इतरही माहिती मिळणार आहे.

पंचांगाच्या माध्यमातून तुम्हाला अमुक एका दिवसाकडे पाहण्याचा एक नवा आणि तितकाच व्यापक दृष्टीकोन मिळतो. आता तो दृष्टीकोन नेमका कसा, हे पाहून घ्या. (todays panchang 7 april 2023 mahurat astro news )

आजचा वार - शुक्रवार      

तिथी- प्रथमा 

नक्षत्र - चित्रा 

योग - हर्षण      

करण- कौलव, तैतुल 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:05 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.42 वाजता

चंद्रोदय -  19:56

चंद्रास्त - 06 :40

चंद्र रास- तुळ        

 

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त– 08:36:30 पासुन 09:26:58 पर्यंत, 12:48:52 पासुन 13:39:20 पर्यंत

कुलिक– 08:36:30 पासुन 09:26:58 पर्यंत

कंटक– 13:39:20 पासुन 14:29:49 पर्यंत

राहु काळ– 10:48:59 पासुन 12:23:38 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 7 April 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल!

 

कालवेला/अर्द्धयाम– 15:20:17 पासुन 16:10:45 पर्यंत

यमघण्ट–15:20:17 पासुन 16:10:45 पर्यंत

यमगण्ड– 15:20:17 पासुन 16:10:45 पर्यंत

गुलिक काळ–  07:39:43 पासुन 09:14:21 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त -11:58:23 पासुन 12:48:52 पर्यंत

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल -   पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा

चंद्रबल - भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)