Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा 'हा' उपाय, जीवनात होईल मोठा बदल

Radha Chalisa and Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाची पूजेला आज खूप महत्त्व आहे. बुधवार हा श्रीकृष्णाचा दिवस समजला जातो. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखांचा अंत होतो.

Updated: Jun 21, 2023, 09:15 AM IST
Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा 'हा' उपाय, जीवनात होईल मोठा बदल title=
Wednesday Remedy and Shri Krishna

Wednesday Remedy and Shri Krishna​ : बुधवारी नियमानुसार श्रीकृष्णाची पूजा केली जाते. आठवड्याचे सात दिवस हे  कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते की बुधवार हा पहिला उपासक गणेशाला समर्पित आहे. दुसरीकडे बुधवारी जगाचा रक्षक भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याचा विधीही आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि श्रींची श्रद्धेने पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात, अशी श्रद्धा आहे. 

तुमच्या ज्या काही इच्छा, आकांक्षा असतील आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी बुधवार या दिवशी व्रत वगैरेही ठेवले जाते. भगवान श्रीकृष्णाची उपासना तसेच आराधना केल्याने माणसाच्या जीवनात येणारे संकट आणि दुःख नष्ट होतात आणि दुःखाचा अंत होतो असे म्हणतात. जर तुम्हालाही भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करायचे असेल आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर राधा चालिसाचा पाठ करा. राधा चालिसाच्या पाठाबद्दल जाणून घ्या. 

श्री राधा चालीसा

।। दोहा ।।

श्री राधे वुषभानुजा , भक्तनि प्राणाधार ।

वृन्दाविपिन विहारिणी , प्रानावौ बारम्बार ।।

जैसो तैसो रावरौ, कृष्ण प्रिय सुखधाम ।

चरण शरण निज दीजिये सुन्दर सुखद ललाम ।।
।। चौपाई ।।

जय वृषभानु कुँवरी श्री श्यामा, कीरति नंदिनी शोभा धामा ।।

नित्य बिहारिनी रस विस्तारिणी, अमित मोद मंगल दातारा ।।1।।

राम विलासिनी रस विस्तारिणी, सहचरी सुभग यूथ मन भावनी ।।

करुणा सागर हिय उमंगिनी, ललितादिक सखियन की संगिनी ।।2।।

दिनकर कन्या कुल विहारिनी, कृष्ण प्राण प्रिय हिय हुलसावनी ।।

नित्य श्याम तुमररौ गुण गावै,राधा राधा कही हरशावै ।।3।।

मुरली में नित नाम उचारें, तुम कारण लीला वपु धारें ।।

प्रेम स्वरूपिणी अति सुकुमारी, श्याम प्रिया वृषभानु दुलारी ।।4।।

नवल किशोरी अति छवि धामा, द्दुति लधु लगै कोटि रति कामा ।।

गोरांगी शशि निंदक वंदना, सुभग चपल अनियारे नयना ।।5।।

जावक युत युग पंकज चरना, नुपुर धुनी प्रीतम मन हरना ।।

संतत सहचरी सेवा करहिं, महा मोद मंगल मन भरहीं ।।6।।

रसिकन जीवन प्राण अधारा, राधा नाम सकल सुख सारा ।।

अगम अगोचर नित्य स्वरूपा, ध्यान धरत निशिदिन ब्रज भूपा ।।7।।

उपजेउ जासु अंश गुण खानी, कोटिन उमा राम ब्रह्मिनी ।।

नित्य धाम गोलोक विहारिन , जन रक्षक दुःख दोष नसावनि ।।8।।

शिव अज मुनि सनकादिक नारद, पार न पाँई शेष शारद ।।

राधा शुभ गुण रूप उजारी, निरखि प्रसन होत बनवारी ।।9।।

ब्रज जीवन धन राधा रानी, महिमा अमित न जाय बखानी ।।

प्रीतम संग दे ई गलबाँही , बिहरत नित वृन्दावन माँहि ।।10।।

राधा कृष्ण कृष्ण कहैं राधा, एक रूप दोउ प्रीति अगाधा ।।

श्री राधा मोहन मन हरनी, जन सुख दायक प्रफुलित बदनी ।।11।।

कोटिक रूप धरे नंद नंदा, दर्श करन हित गोकुल चंदा ।।

रास केलि करी तुहे रिझावें, मन करो जब अति दुःख पावें ।।12।।

प्रफुलित होत दर्श जब पावें, विविध भांति नित विनय सुनावे ।।

वृन्दारण्य विहारिनी श्यामा, नाम लेत पूरण सब कामा ।।13।।

कोटिन यज्ञ तपस्या करहु, विविध नेम व्रतहिय में धरहु ।।

तऊ न श्याम भक्तहिं अहनावें, जब लगी राधा नाम न गावें ।।14।।

व्रिन्दाविपिन स्वामिनी राधा, लीला वपु तब अमित अगाधा ।।

स्वयं कृष्ण पावै नहीं पारा, और तुम्हैं को जानन हारा ।।15।।

श्री राधा रस प्रीति अभेदा, सादर गान करत नित वेदा ।।

राधा त्यागी कृष्ण को भाजिहैं, ते सपनेहूं जग जलधि न तरिहैं ।।16।

कीरति हूँवारी लडिकी राधा, सुमिरत सकल मिटहिं भव बाधा ।।

नाम अमंगल मूल नसावन, त्रिविध ताप हर हरी मनभावना ।।17।।

राधा नाम परम सुखदाई, भजतहीं कृपा करहिं यदुराई ।।

यशुमति नंदन पीछे फिरेहै, जी कोऊ राधा नाम सुमिरिहै ।।18।।

रास विहारिनी श्यामा प्यारी, करहु कृपा बरसाने वारी ।।

वृन्दावन है शरण तिहारी, जय जय जय वृषभानु दुलारी ।।19।।

।।दोहा।।

श्री राधा सर्वेश्वरी , रसिकेश्वर धनश्याम ।

करहूँ निरंतर बास मै, श्री वृन्दावन धाम ।। 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)