Friday 13th! शुक्रवार आणि 13 तारीखची सर्वत्र चर्चा, हॉलिवूडने कुप्रसिद्ध केलेल्या तारखेचं गूढ काय?

Friday 13th The Unlucky Day: 13 हा आकडा अशुभ मानला जातो हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण यामागचे कारण फार कमी लोकांना माहित असेल. चला जाणून घेऊया का 13 तारखेचा शुक्रवार नक्की का अशुभ मानला जातो. 

Friday 13th! शुक्रवार आणि 13 तारीखची सर्वत्र चर्चा, हॉलिवूडने कुप्रसिद्ध केलेल्या तारखेचं गूढ काय?