बीसीसीआयने जाहीर केला खेळाडूंचा पगार

सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 7, 2018, 06:03 PM IST
बीसीसीआयने जाहीर केला खेळाडूंचा पगार

मुंबई : सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे. 

टीम इंडियाला आता एका वर्षासाठी ग्रेडनुसार पगार दिला जाणार आहे. बीसीसीआयने A+ ही नवीन ग्रेड वाढवली आहे. या ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यानंतर ग्रेड A,B आणि C मधील खेळाडूंच्या पगाराची देखील घोषणा केली आहे.

ग्रेडनुसार कोणाला किती पगार