तिसरी टेस्ट सुरु असतानाच 3 खेळाडूंना टीम इंडियातून काढलं बाहेर, BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय
IND VS AUS 3rd Test : सध्या गाबा येथे टेस्ट सीरिजचा तिसरा सामना खेळवला जात असून यापूर्वी झालेल्या एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
Dec 15, 2024, 12:24 PM ISTICC President Salary: स्वागत नही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू, मिळणार एवढं मानधन
Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत.
Dec 1, 2024, 02:26 PM ISTकॅप्टन रोहित शर्माचं ऑस्ट्रेलियाच्या संसदेत जोरदार भाषण, भारत - ऑस्ट्रेलिया विषयी नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Speech Australian Parliament : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी देखील त्यांची भेट घेतली.
Nov 29, 2024, 04:14 PM ISTआता पाकिस्तानला 72 तासांचं अल्टिमेटम! ICC घेणार मोठी ऍक्शन, भारताला फायदा होणार?
पाकिस्तान या हाइब्रिड मॉडलला स्वीकारत नाहीये, त्यामुळे स्पर्धेला अवघे काही महिने शिल्लक असल्याने आयसीसी आता मोठी ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे.
Nov 27, 2024, 04:12 PM IST'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा
Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Nov 27, 2024, 01:56 PM IST2 खेळाडूंवर बंदी, 3 जणांवर टाकती तलवार; IPL 2025 च्या लिलावापूर्वी BCCI ची मोठी कारवाई
Banned Plyers: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने 2 खेळाडूंना गोलंदाजीवर बंदी घातली आहे. त्याचवेळी तीन खेळाडूंना धोका आहे. या सर्व खेळाडूंना IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी निवडण्यात आले आहे.
Nov 23, 2024, 07:08 AM ISTमोठी बातमी! 'या' तारखेला सुरु होणार IPL 2025, BCCI ने पुढच्या 3 सीजनबाबत घेतला निर्णय
IPL 2025 : ऑक्शनपूर्वीच आयपीएल 2025 च्या तारखा समोर आल्या आहेत. एवढंच नाही तर बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील 3 सीजनच्या तारखांबाबत सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 22, 2024, 12:46 PM ISTगौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? रोहित सोबत 6 तासांच्या बैठकीनंतर BCCI ऍक्शन मोडमध्ये
Gautam Gambhir : बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली. तब्बल 6 तास चाललेल्या या मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली ज्यातला एक विषय हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कोचिंग स्टाईल हा सुद्धा होता.
Nov 9, 2024, 01:43 PM ISTBCCI च्या नव्या नियमांचा 'या' स्टार खेळाडूला फटका, एका निर्णयामुळे 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी
मागील काही वर्षांपासून स्टोक्स दुखापत आणि वर्क लोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे आयपीएलमध्ये खेळत नव्हता. तसेच यंदाही त्याने आपलं नाव आयपीएल मेगा ऑक्शनसाठी (IPL 2025 Mega Auction) नोंदवलेलं नाही.
Nov 7, 2024, 07:23 PM ISTIPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील
IPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
Nov 6, 2024, 07:19 AM ISTMohammed Shami: मोहम्मद शमीने अचानक बीसीसीआय आणि चाहत्यांची माफी का मागितली?
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांची आणि बीसीसीआयने माफी मागितली आहे. त्याने असे का केले? या संपूर्ण प्रकरणाबद्दल जाणून घ्या.
Oct 28, 2024, 10:12 AM ISTदुसऱ्या कसोटीत टीम इंडियापेक्षाही पुणेकरांचे अधिक हाल! पाण्यासाठी घोषणाबाजी, दुर्गंधीयुक्त टॉयलेट्स अन्...
India vs New Zealand 2nd Test MCA Pune Fans: भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात असतानाच पुणेकर चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
Oct 25, 2024, 11:28 AM ISTIPL 2025 पूर्वी, BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'हा' महत्त्वपूर्ण नियम केला रद्द
IPL 2025: बीसीसीआयने सोमवारी हा मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 14, 2024, 10:57 PM ISTकोण होणार BCCI चा नवा सचिव? जय शाहची जागा घेण्यासाठी 4 सदस्य उत्सुक, समोर आली नावं
Who will be new secretary of BCCI : बीसीसीआय नव्या सचिवांच्या शोधात असून सचिव पदी व्यक्तीला नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तेव्हा बीसीसीआयच्या सचिव पदासाठी उत्सुक असणारी काही नाव समोर आली आहेत.
Oct 1, 2024, 03:57 PM IST'विराट-रोहितचं कितीही कौतुक केलं तरी BCCI च टीम इंडियाच्या यशासाठी कारणीभूत, कारण...'
Comment On BCCI Rohit Sharma Virat Kohli: विराट कोहली आणि रोहित शर्माचाही उल्लेख या क्रिकेटपटूने केला आहे. मात्र भारतीय संघाच्या यशाचं श्रेय त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिलं आहे.
Oct 1, 2024, 03:18 PM IST