समुद्रात पुशअप करत या क्रिकेटरने दाखवला स्वॅग

 समुद्राच्या तळाशी स्क्वॅट 

Updated: May 18, 2021, 10:46 PM IST
समुद्रात पुशअप करत या क्रिकेटरने दाखवला स्वॅग

मुंबई : आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर बहुतेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत, परंतु 'युनिव्हर्स बॉस' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेल अजूनही मालदीवमध्ये आहे. 

समुद्रात पुश-अप

कॅरिबियन क्रिकेटपटू ख्रिस गेलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, 'स्कूबा डायव्हिंग इन द मालदीव' असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये गेल हिंद महासागरात विविध प्रकारचे मासे आणि कोरल रीफ्ससोबत पोहताना दिसत आहे. यासोबतच त्याने पुश-अप आणि समुद्राच्या तळाशी स्क्वॅट करत स्वॅग दाखवला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KingGayle (@chrisgayle333)

ख्रिस गेल सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. युनिव्हर्स बॉस नेहमी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसतो.